जगातील सर्वात मोठा फुटबॉलचा विश्वचषक सामना अर्थात फिफा विश्वचषक (FIFA World Cup)
म्हणून ओळखला जातो. दर चार वर्षांनी येणाऱ्या या विश्वचषकाची सुरुवात सन १९३० पासून झाली होती. सध्या कतारमध्ये सुरु असलेला विश्वचषक धरून एकूण आतापर्यत २१ विश्वचषकांच्या आवृत्या झाल्या आहेत. युरोपियन देशांनी सर्वाधिकवेळा या विश्वचषकावर नाव कोरले आहे.
मँचेस्टर सिटी आणि नॉर्वेचा आघाडीपटू अर्लिंग हालँडनेही विक्रमी कामगिरी केली होती. त्यामुळे या पुरस्कारासाठी हालँडला डावलण्यात आल्याची काही फुटबॉलप्रेमी आणि…