Page 25 of फिफा विश्वचषक News

शुभंकरोती

एखाद्या गोष्टीची आठवण होते अरएिर ती चिरंतन स्मरणात राहते, यामागे त्या घटनेची विशिष्ट प्रतिमा कारणीभूत असते. भव्य क्रीडा स्पर्धा असो…

मेस्सीचा अडथळा

नायजेरिया म्हणजे आफ्रिकेचे राजे.. आपल्या दमदार खेळाच्या जोरावर त्यांनी आफ्रिकेची मने जिंकली.. आणि आता विश्वचषकात अर्जेटिनासारख्या बलाढय़ संघाला पराभूत करून…

‘जर-तर’वर इराणचे भवितव्य

अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात इराणचा झुंजार खेळ साऱ्यांनीच पाहिला खरा, पण अतिरिक्त वेळेत जर लिओनेल मेस्सीने गोल केला नसता तर ‘ह’ गटाचे…

स्वित्झर्लंडसाठी विजय अनिवार्य

फ्रान्सकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाने स्वित्झर्लंडची वाताहत झाली असली तरी त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.

सट्टे पे सट्टा : ब्राझीलच सरस..

कॅमेरूनविरुद्धच्या सामन्यात ब्राझीलने चार गोल करून चांगलाच सराव करून घेतला. सध्या ब्राझीलच भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात सरस आहे. ब्राझीलचा भाव…

अखेरची संधी

गतविजेत्या स्पेनचे परतीचे तिकीट निघाले आहे.. या पंक्तीमध्ये आणखी एक माजी विश्वविजेत्या संघाची भर पडणार आहे.. कारण फुटबॉलची परंपरा असलेले…

देशाभिमानाच्या अभावामुळेच इंग्लंडचा पराभव -खानोलकर

व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रात भलेही वेन रुनी व त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा दबदबा असेल, परंतु विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजय मिळविण्यासाठी प्रखर देशाभिमान…

कोस्टा रिकापुढे इंग्लंडची प्रतिष्ठा पणाला

यंदाच्या विश्वचषकामध्ये वेन रुनीच्या इंग्लंडच्या संघाला संभाव्य दावेदार म्हटले गेले होते, पण इटली आणि उरुग्वेने त्यांना पराभूत करत परतीचे तिकीट…

आयव्हरी कोस्टपुढे ग्रीसचा सोपा पेपर

बाद फेरीत पोहोचण्याचे वेध फुटबॉलजगतासह आयव्हरी कोस्टलाही लागले आहेत. ‘क’ गटामध्ये एका विजयासह तीन गुणांनिशी आयव्हरी कोस्टचा संघ दुसऱ्या स्थानावर…

जपानपुढे कोलंबियाचे आव्हान

विश्वचषकासाठी ब्राझीलला निघण्यापूर्वी जपानकडून फार मोठय़ा अपेक्षा होत्या, पण एका सामन्यात पराभव आणि एक सामना बरोबरीत सोडवल्यामुळे जपानला कोलंबियाविरुद्धचा सामना…

वरेलाने वाचवले!

जे काही घडले ते अविश्वसनीय असेच होते.. पोर्तुगाल पराभूत होऊन गाशा गुंडाळणार ही काळ्या दगडावरची रेघ होती.. परंतु सिल्व्हेस्टर वरेलाला…