Page 31 of फिफा News
ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी सलग तीन दिवस जागरण केल्यामुळे चीनमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे समजते.
‘वन मॅन आर्मी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला 4-0 अशी धूळ चारत जर्मनी संघाने स्पर्धेत दमदार सुरूवात केली…
विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीइतकीच उत्सुकता स्पेन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या मुकाबल्याची होती. याच दोन संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकाचा अंतिम मुकाबला खेळला…
फिफा क्रमवारीत सहाव्या स्थानावर विराजमान असलेल्या स्वित्र्झलडविषयी तसे सर्वानाच कुतूहल आहे. आतापर्यंत स्वित्र्झलड संघ जास्त प्रकाशझोतामध्ये नसला तरी त्यांनी गेल्या…
युवा खेळाडूंचा समावेश असलेला, सळसळत्या रक्ताचा फ्रान्सचा संघ विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. फ्रान्सला विश्वचषकातील पहिले आव्हान असेल होंडुरासचे. या दोन्ही…
घराणेशाही भारतीयांसाठी नवीन नाही. राजकारणामध्ये आपल्या पक्षाचा, आडनावाचा, हातात असलेली ताकद यांच्या जोरावर घराणेशाहीला पेव फुटलेले साऱ्यांनीच पाहिले आहे.
तंत्रज्ञान हा मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. शारीरिकदृष्टय़ा एखादी कठीण वाटणारी गोष्ट या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहजसोपी करता येते.
लिनोनेल मेस्सी.. फुटबॉल जगतातले सध्याच्या घडीला अव्वल खेळाडूंपैकी एक नाव, गगनभरारी घेणारे, प्रतिस्पध्र्यालाही आपल्या खेळाच्या नजाकतीने प्रेमात पाडणारे, आणि अर्जेटिनाचा…
विश्वचषकाला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी, अर्जेटिनाचे दोन सुपरस्टार खेळाडू पोटाच्या विकाराने त्रस्त असल्याने संपूर्ण जगाने पाहिले. दोघेही जागतिक कीर्तीचे…
ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणजे पोर्तुगाल संघाचा आत्मा. गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेमुळे रोनाल्डोच्या प्रदर्शनावरच पोर्तुगालची विश्वचषकातील आगेकूच अवलंबून आहे.
कधी कधी एखाद्या पदाधिकाऱ्याला पंचही दचकून असतात, असाच प्रत्यय १९८२च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी दिसून आला. कुवेतविरुद्धच्या सामन्यात फ्रान्सकडे ३-१ अशी…
फिफा विश्वचषकाच्या तिसऱया सामन्यात नेदरलँड संघाने गतविजेत्या स्पेन संघाचा ५-१ असा खुर्दा उडवला.