Page 11 of फायनान्स News

Christmas 2022 Best Secret santa gift for partner unique Ideas of Financial Gifts for your loved ones
Christmas 2022: यावर्षी जोडीदाराला द्या आर्थिक सुरक्षेची भेट; पाहा Secret Santa साठीचे भन्नाट पर्याय

जोडीदाराला किंवा कुटुंबातील व्यक्तींना ‘सिक्रेट सांता’साठी भेट देण्याचे कोणते भन्नाट पर्याय उपलब्ध आहेत जाणून घ्या

organization chart, company
अर्थमागील अर्थभान – संघटनात्मक तक्ता (ऑर्गनायझेशनल चार्ट)

नवीन युगात संघटनामतक तक्त्याला ऑग चार्ट, ऑरगॅनॉग्राम या नावानेदेखील ओळखले जाते. प्रत्येक कंपनी त्यांचा गरजेप्रमाणे तक्ता बनवते.

investment, planning ( photo courtesy - financial express )
पैसारूपी तिसरे अपत्य

कमावत्या वयात पैशाची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी आणि संगोपन केल्यास, निवृत्तीपश्चात आर्थिक स्वावलंबन देणारा तो काठीचा आधार निश्चितच ठरेल…

Youth, economic crisis, old age, investment
तरुणांनो, वेळीच ठरवा – वृद्धत्व कसे पेलायचे?

तरुणांनी आतापासूनच, निवृत्तिवेतनाची पुरेशी तरतूद आणि आरोग्य विम्यासंबंधाने काळजी घेतल्यास आरामदायी आणि तणावमुक्त निवृत्ती जीवन शक्य बनेल.

consumption funds, investing, ITC, AUL, Titan
१४० कोटींचे पाठबळ…आयटीसी, एयूएल, टायटन यांसारख्या कंपन्यांत गुंतवणूक करणाऱ्या ‘कन्झम्प्शन फंडां’विषयी

१४० कोटी जनतेच्या क्रयशक्तीच्या जोरावर ‘नव्या विकसित’ भारताची निर्मिती होत आहे अशा वेळी ‘कन्झम्प्शन फंड’ तुमच्या पोर्टफोलिओचा भाग असायला हवा.

Lipstick Index Explained in Marathi
विश्लेषण: ‘लिपस्टिक’, ‘अंडरवेअर’, ‘नेलपॉलिश’.. फॅशन नव्हे, आर्थिक मंदीचे निर्देशक; अर्थतज्ज्ञांनीही केलंय मान्य! प्रीमियम स्टोरी

What Is Lipstick Index: गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत स्वस्त दरातल्या लिपस्टिकची विक्री वाढली आहे. त्यामुळे २००१ साली लियोनार्ड लॉडर यांनी…

Decline in investment in 'equity' funds in October
ऑक्टोबरमध्ये ‘इक्विटी’ फंडातील गुंतवणुकीत घसरण; ‘एसआयपी’मार्फत योगदान मात्र विक्रमी १३,००० कोटींवर

गुंतवणुकीचा सर्वतोमुखी पर्याय बनलेल्या नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून ऑक्टोबरमधील योगदान १३,००० कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.