गुंतवणूकदरांसाठी मार्गदर्शक; ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रम

सभागृहाची मर्यादित आसनक्षमता पाहता प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेश दिला जाईल.

अपंगांच्या पुनर्वसनाला ग्रामपंचायतीचा आधार!

मोठय़ा महापालिका, नगरपालिका यांची ही अवस्था असताना पुण्याजवळील वाघोली ग्रामचंपायतीने वेगळे उदाहरण घालून दिले आहे. ही ग्रामपंचायत अपंग पुनर्वसन योजनेअंतर्गत…

गुंतवणूक फराळ

दसरा सरला की दिवाळीचे वेध लागतात आणि दिवाळी म्हटली की नवीन खरेदी आलीच. कपडे, सोने याच्या जोडीला शेअर बाजारदेखील लक्ष्मीपूजन…

पाटी कोरी होती म्हणून..

अर्थ साक्षरतेचा उद्देश असलेल्या या सदरातून वेगवेगळ्या कुटुंबांच्या आíथक नियोजनाच्या माध्यमातून उपलब्ध विमा व गुंतवणूक साधनांचा केव्हा व कसा वापर…

यांचं आणि तुमचं अगदी ‘सेम’ नसतं!

या सदरातून ज्यांचे आíथक नियोजन प्रसिद्ध होते त्यांच्यात व स्वत:च्यात वाचकांना काही साम्य आढळतात. त्यामुळे हे नियोजन आपल्यालाही लागू पडते…

अर्थो हि कन्या..

मुलीच्या विवाहापेक्षा किती तरी अधिक खर्च शिक्षणासाठी होऊ लागला. मुलीला परदेशी उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च व त्यासाठी करावयाची धडपड एकटय़ा…

महापालिकेची चौकशी मंत्रालयातच अडली

पुणे महापालिकेत मोठय़ा प्रमाणावर झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली. त्यानंतर या अनियमिततेची चौकशी करून चौकशीचा अहवाल तीस…

विमा आणि गुंतवणूक कधी? कशी?

‘जानेवारी ते मार्च कोणता सीझन असतो? तर इन्कम टॅक्स वाचवण्याचा!’ वॉट्स अ‍ॅपवर आलेला हा पुरेसा बोलका विनोद हसवण्यापेक्षा बऱ्यापकी गंभीर…

आभासी जगात खेळ मांडला! पण, सावध ऐका पुढल्या हाका

कव्हरस्टोरीचलनाचा संबंध असतो तो त्या त्या देशाच्या सार्वभौमत्वाशी, समाजाच्या अस्मितेशी. पण अलीकडच्या काळात चर्चेत आलेले बिटकॉइन हे चलन ना कुठल्या…

संबंधित बातम्या