TVS Jupiter
संधी गमावू नका! भारतीय बाजारात धुमाकूळ घालणारी स्कूटर फक्त १० हजारात आणा घरी, 64 kmpl मायलेज

आपल्या दमदार लूक आणि उत्तम मायलेज मुळे सध्या देशातील बाजारात ही स्कूटर ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे.

Ajay Banga World Bank
जागितक बँकेवरील अजय बंगा यांच्या नामांकनाला भारताचा पाठिंबा – अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ट्वीटच्या माध्यमातून बंगा यांच्या नामांकनाला पाठिंबा दर्शवला आहे.

Fiscal deficit, expenditure, revenue collection, economy
वित्तीय तूट दहा महिन्यांत ११.९ लाख कोटी रुपयांवर; वार्षिक अंदाजाच्या ६७.८ टक्क्यांवर

केंद्र सरकारला संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी, तूट १७.५५ लाख कोटी रुपये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत ६.४ टक्के मर्यादेत…

Maruti Ertiga ZXI CNG
मारुतीची नवी कोरी ७ सीटर CNG कार अवघ्या १.५ लाखात खरेदी करा, २६ किमी पेक्षा जास्त मायलेज

देशातील टॉप-10 मध्ये विकल्या जाणार्‍या कारच्या यादीत अनेकदा या मारुतीच्या सीएनजी कारचा समावेश होतो.

gdp
विश्लेषण : मंदावलेल्या ‘जीडीपी’मध्ये, घटता ग्राहक-उपभोग अधिक चिंताजनक… पण का?

अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या पूर्वानुमानाप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ४.४ टक्क्यांवर घसरल्याचे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने दाखवून दिले.

mutual funds, investments, consumers, Large share
म्युच्युअल फंडांत छोट्या गुंतवणूकदारांचा मोठा हिस्सा; संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या योगदानाला मात्र घरघर

छोट्या वैयक्तिक गुंतवणूकारांच्या विविध फंडांमधील मालमत्तेत वार्षिक ९.३ टक्क्यांची वाढ होऊन तिचे मूल्य जानेवारीअखेर वाढून २३.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले…

Marico founder Harsh Mariwala
बाजारातली माणसं : प्रगतीसाठी संघर्ष.. हर्ष मारीवाला

हर्ष मारीवाला यांचा एका व्यापारी कुंटुंबात जन्म झाला होता. मात्र पुढे हर्ष मारीवाला यांनी उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकले. कोणे होते…

Loksatta ArthBramh , publication , Dadar , investment
अर्थसंकल्पानंतरच्या यशदायी गुंतवणुकीचे सूत्र; उद्या दादरमध्ये ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चे प्रकाशन व गुंतवणूकदार जागर

अर्थब्रह्म या विशेषांकाच्या प्रकाशनाचे यंदाचे हे सलग दहावे वर्ष आहे.

SBI Amrit Kalash Deposit FD Scheme
स्टेट बॅंकेच्या अमृत कलश मुदत ठेव योजनेमध्ये आजच करा गुंतवणूक; मिळवा उत्तम व्याजदरासह अनेक फायदे

१५ फेब्रुवारी रोजी या योजनेसाठी अर्ज करायची प्रक्रिया सुरु झाली.

संबंधित बातम्या