आग News
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली.
अलीकडेच कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स या बहुमजली इमारतीच्या १५व्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली. कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन विभाग हा आग लागलेल्या…
डोंबिवली पूर्वेतील कस्तुरी प्लाझा संकुलाजवळील श्री माऊली प्रसन्न सोसायटीच्या तळमजल्याला असलेल्या वाहनांच्या सुट्टे भागाच्या गोदामाला गुरुवारी सकाळी आग लागली.
पुणे शहरात बुधवारी पहाटे दोन ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. वारजे भागातील एका मंडप साहित्याच्या गोदमाला आग लागली.
आगीत कपडे, लाकडी साहित्य, विद्युत उपकरणे, यंत्रसामुगी जळाली. आगीमागचे कारण समजू शकले नाही.
शहरातील संवेदनशील भागात विशेषतः आंबेडकरी वस्त्यांच्या परिसरात पोलिसांचा जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोंढव्यातील येवलेवाडी भागात सोफा निर्मिती करणारा कारखाना आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कारखान्यात आग लागल्याची घटना घडली.
Fire at Hospital in Tamil Nadu | ही घटना तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा घडली.
चिखलीतील कुदळवाडी येथील भंगार गोदामांना सोमवारी सकाळी लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असले तरी दोन तास उलटल्यानंतरही…
हडपसर भागातील रामटेकडी परिसरात भंगार मालाच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. गोदामातील प्लास्टिकने पेट घेतल्यानंतर धूर झाला.
नवीन नांदेड भागातील तिरुमला ऑईल मिलला आग लागल्याची घटना रविवार (दि.२) डिसेंबर रोजी घडली होती.