Page 51 of आग News

गौरव कबीर हा गेल्या १६ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता शेतात गेला होता.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत यंत्रणेमधील एका बसने अचानक पेट घेतला.

Viral Video Today: सुडाची भावना माणसाला कोणत्याही थराला जाण्यास भाग पाडू शकते हे आपणही ऐकले असेल, आता याचं उदाहरण पाहा.

मस्कतहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भिवंडीतील पूर्णा भागात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास खाद्य तेल आणि औषधांचा साठा असलेल्या तीन ते चार गाळ्यांना अचानक आग लागली…

मोटारसायकलच्या शोरूममधील ई-बाईक किंवा जनित्राचा स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरुममुळे इमारतीत भीषण आग

गुरुवारी रात्री नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी स्थित जी. एल. कन्स्ट्रक्शन ( भूखंड क्रमांक २०३) या रासायनिक कंपनीत आग लागली होती

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मोदी केम फार्मा कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली.

उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली.

अंबरनाथच्या पूर्व भागात हुतात्मा चौकाजवळ स्वामी समर्थ चौकाकडून येणाऱ्या मार्गावर रात्री साडे अकराच्या सुमारास एका चारचाकी गाडीने पेट घेतला.

कर्वे रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची घटना घडली.