bs fire
तारापूरमध्ये कारखान्यात स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाला.

firecrackers caused fires at 6 places in pune
दिवाळीच्या तीन दिवसात आगीच्या ८५ दुर्घटना ; फटाक्यांमुळे ३७ ठिकाणी आग

दिवाळी सुरू झाल्यापासून तीन दिवसांमध्ये शहर आणि उपनगरात एकूण ८५ ठिकाणी आगीच्या दुर्घटनांची अग्निशमन दलाकडे नोद झाली.

The cleanliness wares kept in godown were gutted in fire at aurangabad
औरंगाबाद: गोदामात ठेवलेले स्वच्छतेचे सामान आगीत जळून खाक

चार ते पाच घरांमधील साहित्य निकामी झाले असून भिंतीनाही तडे गेल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

fire
Video: पुण्यात फटाक्यांमुळे १७ ठिकाणी आगीच्या घटना; औंध येथे चार बीएचकेचा फ्लॅट जळून खाक

सोमवारी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. मात्र, यामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटनाही घडल्या…

Maharashtra fire
DIWALI 2022: फटाक्यांमुळे दिवाळीच्या उत्साहावर विरजण; वसईत चपलांच्या गोदामाला आग, तर ठाण्यात पाच ठिकाणी आग

दिवाळी साजरी करताना राज्यात काही ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत

Maharashtra fire
मुंबईः गोरेगाव येथे इमारतीच्या सातव्या मजल्याला आग

गोरेगाव पूर्व येथील मोहन गोखले मार्गावरील गोकुळधाम जवळील धीरज व्हॅली इमारत क्रमांक दोनच्या सातव्या मजल्यावर आग लागली होती.

firecrackers caused fires at 6 places in pune
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात सहा ठिकाणी आग ; घोरपडीतील सोसायटीमध्ये आठ दुचाकी पेटल्या

रात्री उशीरापर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात फटाक्यांमुळे आग लागण्याच्या किरकोळ घटना घडल्याने अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या