fire (1)
विश्लेषण: आगीच्या दुर्घटनेत नुकसान झाल्यास भरपाई कशी मिळते? काय आहेत तरतुदी? प्रीमियम स्टोरी

पीडित व्यक्तीने कितीही पैसे जळाल्याचा दावा केला तरी, आरबीआयकडून जास्तीत जास्त ५० टक्के रक्कम भरपाई म्हणून मिळते.

fire
अंबरनाथमध्ये रंग, स्वच्छताद्रव्यांच्या गोदामाला भीषण आग; पालेगावातील दोन गोदामात लाखोंचा माल जळून राख

अंबरनाथ शहराच्या पाले भागात असलेल्या दोन गोदामांना बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली.

BANGLADESH CONTAINER FIRE
बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग, २५ कामगारांचा होरपळून मृत्यू, तब्बल ४५० जण जखमी

या आगीत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अग्निशामक दलाच्या पाच जवानांचा समावेश आहे.

nagpur fire
9 Photos
Nagpur Fire : नागपूरमध्ये अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग, पाहा हादरवून सोडणारे फोटो

आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सध्या अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

पुण्यात सोसायटीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; बारा दुचाकींसह मोटार जळून खाक

पुण्यातील कात्रज बाह्यवळण मार्ग परिसरातील जांभुळवाडी येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे.

ठाण्यातील सिलिका सायंटिफिक कंपनीला भीषण आग; अंबिकानगरचा वीजपुरवठा खंडित

वागळे इस्टेट येथील अंबिकानगर भागात शनिवारी रात्री एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली.

संबंधित बातम्या