धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करत महिलेनं केला स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न असलेल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 18, 2022 14:09 IST
विश्लेषण : यंदा उन्हाळ्यात अचानक वणव्यांची संख्या का वाढली? मुळात वणवे का आणि कसे पसरतात? यंदाच्या उन्हाळ्यात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जंगलात आगी लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2022 19:24 IST
दिल्लीत इमारतीला आग; २६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळच्या एका इमारतीला शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत २६ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हून अधिक… By पीटीआयUpdated: May 14, 2022 03:15 IST
दिल्लीमध्ये तीन मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा होरपळून मृत्यू दिल्ली येथील मुंडका मेट्रो रेल्वे स्थानकाजवळील एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 14, 2022 00:02 IST
मिरा रोड येथे इमारतीला भीषण आग.! ; सुदैवाने जीवित हानी नाही,अग्निशमन यंत्रनेच्या ६ गाड्या आणि ५० कर्मचाऱ्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिरा रोड पूर्व येथील ‘वासुदेव हाइट्स ‘या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इलेक्ट्रिक शॉकसर्किट मुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 13, 2022 00:37 IST
उड्डाण करताना १२२ प्रवासी असलेल्या चीनच्या विमानाला आग, ४० जण जखमी चीनच्या तिबेट एअरलाईन्सच्या एका विमानाला भीषण अपघात झालाय. १२२ प्रवासी घेऊन उड्डाण घेत असतानाच या विमानाला आग लागली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 14:13 IST
वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिरसाड येथे टेम्पोला भीषण आग, वाहन जळून खाक विरार पूर्वेच्या महामार्गालगत असलेल्या शिरसाड परिसरात टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 10, 2022 15:55 IST
शाहरुखच्या घराजवळील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना मुंबईतील वांद्रे परिसरातील बँन्डस्टँडनजीक असणाऱ्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 21:53 IST
नागपूरातील महाकाली झोपडपट्टीमध्ये भीषण आग, सिलेंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 17:01 IST
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले
Cabinet Portfolio : नितेश राणे, नरहरी झिरवाळ ते भरत गोगावले; महायुतीतल्या चर्चेतल्या ‘या’ पाच मंत्र्यांना कुठली खाती मिळाली?