गोळीबार News

लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून तीन गोळ्या स्वतःवर झाडल्या.

वसंत टॉकीज परिसरात विक्की मंगलानी यांचे जय भोले केंद्र नामक पानमटेरियल विक्रीचे दुकान आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, सहायक निरीक्षक रवींंद्र गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

राजूरेड्डी रात्री घरी गेले असता वरच्या माळ्यावर गोळीबाराचा आवाज आला.

श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने सूतगिरणी- दिघी रस्त्यावर, रेल्वे गेटजवळच गावठी कट्ट्यातून दोघांवर दोन गोळ्या झाडल्या.

पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारामध्ये एक दरोडेखोर जखमी झाला आहे.

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा अतिरेकी हरविंदरसिंघ ऊर्फ रिंदा संधू याच्या सांगण्यावरूनच हा गोळीबार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अंधेरी पश्चिम येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या खासगी कंपनीच्या महाव्यवस्थापकाच्या खिडकीत शुक्रवारी पहाटे गोळीबार झाला

पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही लागला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस सराईत गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.

दोन्ही जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता रवींद्रसिंघ राठोड याचा मृत्यू झाला तर गुरमितसिंघ सेवादार याच्यावर…

पंचवटीत म्हसरूळ परिसरातील कलानगरात मंगळवारी ज्या व्यावसायिकाच्या घरासमोर वाहनांची तोडफोड झाली होती, त्याच घराच्या दिशेने शुक्रवारी पहाटे तिघांनी गोळीबार करुन…

गोळीबारात जखमी झालेल्या तीन महिला व दोन पुरुषांवर ओरेब्रो विद्यापीठ रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.