Page 2 of गोळीबार News
दोन दिवसांपूर्वी अंधेरी (पश्चिम) परिसरात एअरगनची गोळी लागून एक भटका कुत्रा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्याच्या शरीरातील…
पूर्व वैमनस्यातून एकावर गोळीबार झाल्याची घटना कराडचे उपनगर असलेल्या सैदापूर येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याची सुमारास घडली आहे.
रखवालदार अक्षय साहेबराव चव्हाण याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत रखवालदार चव्हाण याची पत्नी…
व्यसनमुक्ती केंद्रात मित्राला घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या रुग्णवाहिकेवर एकाने दारुच्या नशेत गोळीबार केला.
तो विक्षिप्तासारखा वागत होता, असा दावा प्रकरणातील तक्रारदार आणि निवृत्त रेल्वे पोलिसाने बुधवारी दिंडोशी सत्र न्यायालयात उलटतपासणीदरम्यान केला.
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून सोमवारी पहाटे गोळीबार करण्यात आला.
मुलीचे प्रियकराशी असलेले संबंध तोडण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला अमेरिकेला पाठवले होते.
नागपूरमध्ये एका बापाने रागाच्या भरात आपल्या परवाना असलेल्या बंदूकीतून मुलाच्या पायावर गोळी झाडली.
Delhi : दिल्लीमधील गांधी नगरमध्ये एका २० वर्षीय मुलाची त्याच्या मित्रांनीच गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
येरवडा भागांतील अशोकनगर परिसरात पाटील आणि शहानवाज यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा पार्किंगच्या कारणावरून वाद झाला.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
जळगावच्या वाघनगर बस थांब्यावर आठ ते १० जणांनी गोळीबार केला, दोन जखमी.