Page 10 of पूर News
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरातील पूरस्थितीची पाहणी केली आहे.
“पुरामुळे तीन लोकांचा आणि १० जनावरांचा मृत्यू झाला”, असं फडणवीसांनी सांगितलं.
आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाकडे पूर मदत तुकडीची मदत मागविली होती.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूकराना पुराचा तडाखा प्रश्नाचे अपयश आणि दर्जाहीन कामामुळे बसल्याचा आरोप केला आहे.
Nagpur Heavy Rain : नागपूरमध्ये शनिवारी सकाळी आलेल्या महापुरात एका महिलेचा मृत्यू झाला तर ३५० जणांना सुरक्षित स्थळी हलवले.
शुक्रवारी सकाळपर्यंत कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द या गावांचा संपर्क तुटला होता.
गुजरातमधील बहुतेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र- मध्यप्रदेश ला जोडणाऱ्या आंतरराज्यीय मार्गासह १८ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Libiya Flood : शहरातील रस्त्यांवर आणि ढिगाऱ्याखाली अडकलेले इतर अनेक मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथके रात्रंदिवस काम करत आहेत.
पंजाबमध्ये पडत असलेला मुसळधार पाऊस, याव्यतिरिक्त हिमाचल प्रदेशमधून वाहत येणाऱ्या नद्या तेथील पावसाचे पाणीही घेऊन येतात. भाक्रा नानगलसारख्या अवाढव्य धरणाचे…
प्रशासनाने काही पूरग्रस्तांना पाच हजार रूपयांची मदत करून हात झटकल्याने विविध सामाजिक संस्थांच्या आधाराने येथील पूरग्रस्त दिवस काढत आहेत.