Page 6 of पूर News
Sangli- Kolhapur Rain Updates पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना पाणलोटक्षेत्रात सलग नऊ दिवसांच्या मुसळधार पावसाने कृष्णा, कोयना व पंचगंगा नद्यांकाठी दैना उडवली.
पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता असून आयर्विन पूलाजवळ ३५ फूटापर्यंत पातळी जाउ शकेल असा कयास आहे.
नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने महापुराची शक्यता दिसत आहे.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
कृष्णा- कोयना, पंचगंगा नद्यांच्या जलपातळीत लक्षणीय वाढ होऊन या नद्यांना महापूर येण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे. पंचगंगा नदी धोका पातळीजवळ पोहोचली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप मुसळधार पाऊस कोसळत असून धरणातील विसर्ग सुरू झाल्याने सांगलीच्या पूरबाधित क्षेत्रात बुधवारी पाणी शिरले. यामुळे सुर्यवंशी…
सांगलीतील आरवाडे पार्क या नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने १७ जणांचे संजयनगर येथील निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण, नद्यांमधील पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने पुराचा धोका जाणवू लागला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळी समीप…
संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असल्याने पुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागात स्थलांतर मोहीम राबवली जात…
जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट या नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली असून नदी, नाल्यांना पूर…
पूर आलेल्या नदीत उतरणे मलकापूर तालुक्यातील एका प्रौढ दाम्पत्याच्या जीवावर बेतले! पुरात वाहून या दोघांचा करुण अंत झाला. यातील पतीचा…