पूर ओसरला, वेदना कायम! नागपुरातील सध्याची स्थिती काय? जाणून घ्या… सध्या पूर ओसरला असला तरी पूरग्रस्तांच्या वेदना मात्र कायम आहेत. या स्थितीला जबाबदार कोण यावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप… By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 14:12 IST
पुण्याला पुराचा धोका?… ही आहेत कारणे नदीच्या वहन क्षमतेवर विपरीत परिणाम होणार असून भविष्यात हजारो घरे पाण्याखाली जाणार आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 13:00 IST
नागपूरमधील पूरग्रस्त वस्त्यांचे चित्र; सामान रस्त्यावर, ‘टीव्ही’, ‘लॅपटॉप’ पाण्यामुळे खराब अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर तेथून निघालेला पाण्याचा मोठा लोंढा हा सर्वप्रथम अंबाझरी लेआऊटमध्येच शिरला व लोकांच्या घरात पाणी शिरले. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 10:58 IST
नागपुरातील पुरात दहा हजार घरांचे नुकसान, फडणवीसांचा दौरा, मदतीचे आश्वासन घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानीसंदर्भात पंचनाम्याला दुपारी… By लोकसत्ता टीमSeptember 24, 2023 13:50 IST
देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील पूरस्थितीची पाहणी; नुकसानभरपाईबाबत म्हणाले… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरातील पूरस्थितीची पाहणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2023 11:48 IST
नागपुरातील पुरात नुकसान झालेल्यांना फडणवीसांकडून मदतीची घोषणा; म्हणाले, “चिंतेची बाब एवढीच की…” “पुरामुळे तीन लोकांचा आणि १० जनावरांचा मृत्यू झाला”, असं फडणवीसांनी सांगितलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 23, 2023 21:42 IST
नागपूर: लष्कर धावले मदतीला आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाकडे पूर मदत तुकडीची मदत मागविली होती. By राजेश्वर ठाकरेSeptember 23, 2023 19:42 IST
Nagpur Rain: दर्जाहीन कामामुळे पुराचा तडाखा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूकराना पुराचा तडाखा प्रश्नाचे अपयश आणि दर्जाहीन कामामुळे बसल्याचा आरोप केला आहे. By राजेश्वर ठाकरेSeptember 23, 2023 19:31 IST
Nagpur Rain : नागपुरात महापूर, एकाचा मृत्यू, ३५० जणांना सुरक्षित स्थळी हलवले Nagpur Heavy Rain : नागपूरमध्ये शनिवारी सकाळी आलेल्या महापुरात एका महिलेचा मृत्यू झाला तर ३५० जणांना सुरक्षित स्थळी हलवले. By लोकसत्ता टीमUpdated: September 23, 2023 15:45 IST
अमळनेर तालुक्यातील बोरी नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला शुक्रवारी सकाळपर्यंत कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द या गावांचा संपर्क तुटला होता. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2023 17:28 IST
मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती; ११,९०० नागरिकांचे स्थलांतर गुजरातमधील बहुतेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2023 05:12 IST
भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती, आंतरराज्यीय मार्गासह १८ मार्ग वाहतुकीसाठी बंद महाराष्ट्र- मध्यप्रदेश ला जोडणाऱ्या आंतरराज्यीय मार्गासह १८ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2023 13:51 IST
“१३ वर्षांचं प्रेम जेव्हा सत्यात उतरतं” लग्नाच्या दिवशी एकमेकांना पाहून नवरा नवरीनं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य
मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला; ३३ व्या वर्षी झाली आई, गुडन्यूज शेअर करत म्हणाली, “आमच्या बाळाला…”
12 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामात ‘या’ गोलंदाजाने जिंकला ‘गोल्डन बॉल’, कोण ठरला ‘गोल्डन बॅट’ विजेता?
“सगळे वेडे झालेत…”, माधुरी दीक्षितचा डान्स पाहून कार्तिक आर्यन झाला थक्क! बॅकस्टेजला ‘असं’ झालं कौतुक, पाहा व्हिडीओ
Video: ‘स्टार प्रवाह’च्या कार्यक्रमात नायिका व खलनायिकांमध्ये झालं भांडण! ‘ठरलं तर मग’मधली प्रिया म्हणाली, “…तर मी आता शो सोडते”