तेलंगणातील अतिवृष्टीमुळे गडचिरोलीवर संकट! सिरोंचा तालुक्यात ‘रेड अलर्ट’ २० गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. तेलंगणातील येलमपल्ली व कडेम ही धरणे अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाली आहेत. By लोकसत्ता टीमJuly 28, 2023 09:33 IST
Viral Video: नसतं धाडस कशाला? भयंकर पूर अन् प्रवाशांनी भरलेली गाडी; ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे क्षणात सगळे गायब Viral Video: नसतं धाडस कशाला? पुराच्या पाण्यातून काढत होता बस! प्रवाशांसह वाहून गेली बस By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJuly 27, 2023 16:21 IST
अतिवृष्टीनंतर वेदनांचा पूर; नव्याने संसार उभारण्याचे आव्हान मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागात दौरे करून पीडितांना मदतीचे आश्वासन दिले. मात्र, त्यातून समाधानाशिवाय पीडितांना काहीही मिळाले नाही. By लोकसत्ता टीमJuly 26, 2023 19:38 IST
कर्नाटकात पूरस्थितीची भीती सक्रिय र्नैऋत्य मॉन्सूनमुळे कर्नाटकात मुसळधार पाऊस पडत असून अनेक लहान ओढे दुथडी भरून वाहत आहेत. By लोकसत्ता टीमJuly 25, 2023 04:13 IST
Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! पुराच्या पाण्यात अडकलेलं ‘माय-लेकरू’ कसं वाचलं, ते एकदा पाहाच रस्त्यावर सुरु असलेल्या पाण्याच प्रवाहात काही लोक वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJuly 22, 2023 20:40 IST
यवतमाळ: पाऊस जुमानेना; शेकडो नागरिक पुरात अडकले आणि… नागरिकांच्या बचावासाठी एसडीआरएफ पथक दाखल झाले. By लोकसत्ता टीमUpdated: July 22, 2023 18:44 IST
बुलढाणा: जळगावच्या येनगावमध्ये पुराचे पाणी; तालुक्याशी संपर्क तुटला, शेतीला तळ्याचे स्वरूप नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक भयभीत झाले आहे. रात्रभरापासून झालेल्या मुसळधार पावसाने जोगेश्वरीला मोठा पूर आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 22, 2023 15:53 IST
अकोला जिल्ह्यात कोसळधारा; विद्रुपा नदीला पूर, अनेक मार्ग बंद जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नदी-नाले दुथडी वाहत असून विद्रुपा नदीला पूर आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 11:54 IST
घरी लवकर जाण्यासाठी पुरात उडी; वाहून जाणाऱ्या तरुणाची सुटका गणेश कोळी (३५, रा. मांगी, रावेर) असे या तरुणाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 17:59 IST
उरण : पूर ओसरल्यावर आता चिरनेरमध्ये सापांचा धोका , नागरीकांमध्ये भितीचे वातावरण गावातील अनेक घर व परिसरात विषारी व बिनविषारी प्रकारातील साप, घोणस, अजगर आणि इतर जातीचे साप आढळू लागले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 14:41 IST
उरण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत ८०५ कुटुंब बाधित बुधवारच्या अतिवृष्टीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 14:28 IST
कल्याण-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी खुला, रायते नदी पुलावरील पाणी ओसरले कल्याण- उल्हास नदीला पूर आल्याने बुधवारी दुपारी कल्याण-अहमदनगर महामार्गावरील रायते गावा जवळील पूल पाण्याखाली गेला. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 13:39 IST
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश
“जाफर एक्स्प्रेसवरील हल्ल्याचा भारतीय माध्यमांनी…”, पाकिस्तानी मंत्र्याने ओकली गरळ; हल्लेखोरांशी केली तुलना!
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार
१३ मार्च पंचांग: होळीच्या दिवशी १२ पैकी ‘या’ राशींना अचानक होणार धनलाभ; तुमच्या नशीबाचे टाळ उघडणार का? वाचा राशिभविष्य
12 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामात ‘या’ गोलंदाजाने जिंकला ‘गोल्डन बॉल’, कोण ठरला ‘गोल्डन बॅट’ विजेता?
“भारतीय रेल्वेची ही काय अवस्था झालीये?”, २००० रुपये खर्च करून एसी तिकिट काढले अन् उंदरानी उडवली प्रवाशाची झोप, धक्कादायक Video Viral