chirner village
उरण: चिरनेर गावाला पुराचा फटका, ३५० पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरले

गावातील नैसर्गिक नाले व प्रवाह बंद केल्याने दरवर्षी चिरनेर मध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

gadchiroli
गडचिरोली: पुरातून चारचाकी काढण्याचा प्रयत्न अंगलट, दोन अभियांत्यासह तिघे थोडक्यात बचावले,पाहा व्हिडिओ…

दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना पुरातून चारचाकी नेण्याचे धाडस अंगलट आले.

flood level of the drains
पुण्यातील नाल्यांची पूरपातळी वाढल्यास आता लगेच मिळणार ‘अलर्ट’, जाणून घ्या नवीन यंत्रणा

पावसाळ्यात नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी महापालिकेकडून नाल्यांवर सतर्कता प्रणाली (ॲलर्ट सिस्टिम) विकसित करण्यात येणार आहे.

AI Imagines Dome Boats Sailing Through Delhi's Flooded Streets
दिल्लीतील पुराच्या संकाटवर AI ने दिलं उत्तर! भविष्यात राजपथावर दिसतील अशा वॉटर बोटस्! पाहा फोटो

पावसाने दिल्लीत लाल किल्ल्यापासून राजघाटापर्यंत पाणी साचले आहे. दरम्यान एका AI कलाकाराने (@vkspwr) दिल्लीच्या पुरस्थितीवरील आधारित काही AI फोटो तयार…

red fort delhi ring road yamuna river flood
लाल किल्ला आणि यमुना नदी यांचा जुना संबंध; दिल्ली जलमय होण्यासाठी यमुनेचा प्रवाह कारणीभूत?

दिल्लीत मुसळधार पाऊस झाल्यानंतर यमुना नदी शेकडो वर्षांनंतर आपल्या मूळ प्रवाह मार्गावर पुन्हा परतली. दिल्ली आणि यमुना नदी यांचा पूर्वापारपासून…

yamuna river crosses danger level flood situation in delhi
यमुना धोकादायक पातळीवर; नदी काठच्या परिसरातील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; मदतकार्य युद्धपातळीवर

नदीच्या पाण्यात आणखी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

woman slapped jjp mla ishwar singh
“तू आता कशाला आलास?”, पूरग्रस्त महिलेनं आमदाराच्या कानशिलात लगावली, VIDEO व्हायरल

एका पूरग्रस्त महिलेनं आमदाराला चापट मारली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात VIRAL झाला आहे.

flood in washim
वाशीम : जोरदार पावसामुळे पुलाजवळील भाग खचला, एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला

अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने विळेगाव येथील ज्ञानेश्वर राठोड वय ४० हे पुरात वाहून गेले. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

Flood In North India Viral Video
नदीच्या पुरात अडकलं कुत्र्याचं पिल्लू! ‘Fire Fighter’ ने लावली जीवाची बाजी, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षकाने जीवाची बाजी लावली. हे थरारक दृष्य कॅमेरात कैद झालं आहे.

संबंधित बातम्या