gulabrao patil
“…तर आकाशातून पाणी टाकू का?” पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

जळगावमधील पाणीटंचाईवरून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

dead
पुणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात दोन व्यक्तींचा मृत्यू ; ५२१ जणांचे स्थलांतर

जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन व्यक्तींचा पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

pmc
पुणे : पावसाळी गटाराच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शहर तुंबले

शहरातील अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना महापालिका प्रशासनानेही जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

dv3 assam flood
आसाममधील पूरस्थिती गंभीर; ४० हजार पूरग्रस्त

आसाममध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. सुमारे ४० हजार जण पूरग्रस्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

rajasthan flood video
Video: आधी महिलेला बाईकवर बसवलं, मग बाईक खांद्यावर उचलून गावकऱ्यांनी पार केली नदी; बघा पुरातील हे भयानक दृश्य

उत्तर भारतात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. याने अनेक लोकांचे हाल झाले आहेत.

flood
यवतमाळ : काळरुपी पुरातून ९० वर्षीय महिलेसह आठ रुग्णांची सुखरूप सुटका ; बचाव पथक ठरले देवदूत

गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे.

Gadchiroli Flood, eight roads to bhamragad are flooded, contact loss
गडचिरोलीत पूरस्थिती; भामरागडचा संपर्क तुटला, ८ मार्ग बंद

गडचिरोली जिल्ह्यात देखील रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता आणि पर्लकोटा ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

pakistan flood
पाकिस्तानातील हिंदू समाजाकडून माणुसकीचे दर्शन, पूरग्रस्तांसाठी उघडले मंदिराचे दरवाजे

पाकिस्तानातील पुराचा ८० जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आत्तापर्यंत १२०० जणांनी आपला जीव गमावला आहे

bengaluru-flood-3
विश्लेषण : मुंबईप्रमाणे बंगळुरूमध्येही पाणी तुंबण्याचा प्रश्न का उद्भवला? वाचा नेमकी कारणं काय?

मुंबईसारखीच पूर परिस्थिती यंदा दक्षिणेतील महत्त्वाचं शहर असलेल्या बंगलुरूमध्ये निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या