chandrapur
तेलंगणमधील धरणामुळे राज्यातील गावांना पुराचा फटका ; सोमनपल्ली गाव उद्ध्वस्त , महामार्गावरील जंगलात २०६ कुटुंबांचे वास्तव्य 

यंदा आलेल्या पुरात सिरोंचा तालुक्यातील सीमेवरील ५४ गावे पाण्याखाली गेली. त्यातील सोमनपल्ली गाव तर पूर्ण पाण्याखाली गेले

flood
पूरग्रस्तांच्या नावावर सायबर गुन्हेगारांकडून लूट ; याचना करणाऱ्यांचे छायाचित्र वापरून मदतीची साद

सायबर गुन्हेगारांनी काही बनावट संकेतस्थळही तयार केले असून त्यावरही पूरग्रस्त मदत निधी नावाने पैसे मागितले जात आहेत.

नदीत अडकलेल्या आजीचा झुडपाच्या साह्याने तब्बल २० तास संघर्ष ; युवकांच्या मदतीने वाचविण्यात यश

पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गलेल्या ६५ वर्षीय आजीने झुडपाच्या सहाय्याने तब्बल २० तास पुराशी संघर्ष केला.

thane rain
विदर्भात पुन्हा पुराचा धोका ; पून्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात

नागपूरसह विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे.

Eknath-Shinde
पूर संकट टाळण्यासाठी नदीपात्रातील वाळू व गाळ काढा ; धोरण ठरविण्याचा मुख्यमंत्र्यांचा जलसंपदा विभागास आदेश

पूरग्रस्त भागातील शेती तसेच इतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्याचे प्रस्ताव सादर करा.

Maharashtra Rain 28 district affected Due To Flood In State
विश्लेषण : विदर्भात इतक्या वर्षांत प्रथमच अनेक ठिकाणी पूरस्थिती कशी? प्रीमियम स्टोरी

इतक्या व्यापक भूभागावर अनेक वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसाने विदर्भ पूरमय झाला आहे.

Nanded Rain Flood rescue
नांदेडमध्ये दुचाकीसह दोन तरुण पुरात वाहून गेले, रात्र झाडावर काढल्यानंतर अखेर एसडीआरएफच्या मदतीने सुटका

नांदेड जिल्ह्यात मुदखेड जवळील सिता नदीला आलेल्या पुरात दुचाकीसह दोन जण वाहून गेले.

alert for badlapur, Ulhas river flowing at danger level, 300 people shifted
उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर, बदलापुरकरांना सतर्कतेच्या सूचना, ३०० हून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवले

सायंकाळच्या सुमारास बदलापूर कर्जत राज्यमार्गावर पाणी साचण्यास सुरूवात झाली होती.

went to see the flood and was drawn in flood in Gondia district
पूर पहायला जाणे आणि आंघोळीचा मोह जीवावर बेतला, गोंदियात पुराच्या पाण्यात चौघे वाहून गेले; एकाला वाचवण्यात यश

शहर आणि ग्रामीण भागात घडलेल्या दोन घटनांत चार युवक वाहून गेले असून एकाला वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

passengers bus
पुरात अडकली बस; पोलीस, ग्रामस्थांनी वाचविले ३५ प्रवाशांचे प्राण

धोकादायक नदी नाल्यांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे

संबंधित बातम्या