MHCET Exam: पुरामुळे परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी…

Minister Of State Vishwajeet Kadam Statement on Sangli Flood Corona gst 97
“परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्यानेच करोना आणि पूर आला”, विश्वजित कदमांचं वक्तव्य

सांगलीत झालेल्या पूर परिषदेत बोलताना विश्वजित कदम यांनी केलेल्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

container house in taliye
Container House मध्ये होणार तळीये ग्रामस्थांचं तात्पुरतं पुनर्वसन! CSR निधीतून मागवली घरं!

तळीये ग्रामस्थांचं पुनर्वसन होईपर्यंत त्यांना कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरती निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ratnagiri guardian minister anil parab
पूरग्रस्तांना दिलेले चेक परत घेतले? अनिल परब यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

रत्नागिरीच्या पोसरे गावातील ग्रामस्थांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्याचं वृत्त पसरलं असताना त्यावर पालकमंत्री अनिल परब यांनी खुलासा केला…

relief package for flood affected maharashtra
12 Photos
पूरग्रस्तांसाठी ११,५०० कोटींचं पॅकेज जाहीर! पण नेमका कसा खर्च होणार हा पैसा? जाणून घ्या!

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्याच्या इतर काही भागामध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. या भागांसाठी सरकारने मदत जाहीर…

cm uddhav thackeray
राज्य सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी!

पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी, तसेच तेथील दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे.

mahad flood, mahad flood update
महापुराने महाडला तर कचरा डेपोचं केलं; तब्बल ६ हजार ७०० मेट्रीक टन कचरा उचलला

१० जेसिबी, १ पोकलेन, १० मोठे ट्रक, १० डंपर, ४ ट्रॅक्टर, १ लोडर आणि ६ घंटा गाड्या तैनात करण्यात आल्या…

kalne village mining work
…तर ‘कळणे’चं माळीण व्हायचे दिवस दूर नाहीत! अवैध खाणीचं कळणे गावावर संकट!

सिधुदुर्गातील कळणे गावामध्ये गुरुवारी बाजूच्याच खाणीतून मोठ्या प्रमाणात मलबा आणि पाणी वाहून आलं. कळणेचंही माळीण होतंय की काय, अशी परिस्थिती…

devendra fadnavis uddhav thackeray
“पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा”, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘पॅकेज’ संदर्भातल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषदेत बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

cm uddhav thackeray devendra fadnavis
“मी पॅकेज घोषित करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला!

कोल्हापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पॅकेजच्या मागणीवर खोचक टोला लगावला आहे.

cm uddhav thackeray
“आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील”, पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा!

कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे सूतोवाच दिले.

संबंधित बातम्या