शहरातील विविध वस्त्या जलमय, दीडशेपेक्षा अधिक झाडे कोसळली

शहरात रविवारपासून संततधार असलेल्या पावसाचा जोर बुधवार दुपापर्यंत कायम होता. यामुळे सखल भागातील वस्त्या जलमय झाल्या. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या…

पाऊस

एखादं नातं काही एका क्षणात तुटत नाही. काही तरी चुकतं आहे, असं वाटत असतं, ते दुर्लक्षत गेलं तरी एके दिवशी…

आपत्ती निवारणचा ‘सहरसा प्रयोग’

आपत्ती प्रबंधनाची निकड लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्तींचा सामना करण्यासाठी सरकारी पातळीवर धोरण ठरविण्यात आले व प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. आपत्ती…

चंद्रपूरकरांना यंदाही पुराचा फटका बसणार

नदी काठावरील वस्त्या इतरत्र स्थलांतरित करून पूरप्रवण भागातील अवैध बांधकामे, अतिक्रमणे काढून पूरग्रस्त रेषा रेड लाईन व ब्लू लाईनसंबंधी कडक…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी – अनिल देशमुख

गेल्या ६० वर्षांचा उच्चांक तोडून यावर्षी अतिवृष्टी झाली. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

केंद्राच्या पॅकेजवरून अतिवृष्टीग्रस्तांमध्ये असंतोष

विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतक ऱ्यांसाठी केंद्राने जाहीर केलेली ९२२ कोटी रुपयांची मदत अपुरी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतक ऱ्यांमध्ये उमटली असून यंदाची

विदर्भाच्या धर्तीवर खान्देशातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासंदर्भात विदर्भात जे नियम लावले गेले त्यानुसारच संपूर्ण खान्देशातही पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले

जळगाव जिल्ह्यत वादळी पावसाचे तीन बळी

जिल्ह्य़ात वादळी पावसाच्या तडाख्याने तिघांचा बळी गेला असून रावेर तालुक्यात विवरे येथे अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा, तर भडगाव तालुक्यात बंधाऱ्यात…

पूर ओसरल्यानंतर केंद्रीय पथक आता काय बघणार?

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक आज सायंकाळी जिल्हय़ात दाखल झाले असून चंद्रपूर, भद्रावती व वरोरा…

सर्वेक्षणाच्या मंदगतीने पूरग्रस्तांमध्ये असंतोष

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती व घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून…

संबंधित बातम्या