कोयना,चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका आता टळला असून नागरिकांसोबतच प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला.
महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत असल्याच्या, अनेक ठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्य़ातील कायमस्वरूपी…