maharashtra monsoon floods causes in maharashtra cities causes of urban floods in maharashtra
वाढत्या शहरांना पाऊस सोसवेना… : विकासाच्या भस्मासुराचा बळी…

शहरांमध्ये प्रचंड वेगाने होत असलेली बेसुमार बांधकामे, नद्यांच्या प्रवाहांशी केलेली छेडछाड, वृक्षतोड आणि तथाकथित विकासाचा अनाठायी सोस ही कारणे त्यामागे…

pune flooded after heavy rain cause of flood in pune
विकासाचा सोस; शहराच्या गळ्याशी

नदीपात्रातील अतिक्रमणे, नदीत सातत्याने पडणारा कचरा, राडारोडा, प्रक्रिया न होणारे सांडपाणी यांमुळे नदीच्या प्रवाहाला अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.

IAS coaching centre flooded
Delhi IAS coaching centre flooded: मुसळधार पावसामुळे दिल्लीतील IAS कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले; दोन मुलींसह तिघांचा मृत्यू, इतरांचा शोध सुरू

Delhi IAS coaching centre flooded: दिल्लीतील राजेंद्र नगर परिसरात यूपीएससी शिकवणी वर्गाच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही विद्यार्थी अडकले होते. यापैकी…

flood in sangli marathi news
सांगली: पावसाची उघडीप असली तरी पूराची धास्ती

पावसाची उघडीप असली तरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील वारणा, कृष्णाकाठ अद्याप धास्तावलेला आहे.

satara flood
दरड – पुराचा धोका लक्षात घेता सातारा जिल्ह्यात ७०० लोकांचे स्थलांतर

साताऱ्यात धरण क्षेत्रातील पावसाचा जोर व आवकमध्ये घट झालेली आहे.धोम धरण व उरमोडीतून नदी पात्रात विसर्ग सोडवण्याचे नियोजन पावसाचे प्रमाण…

army regiment sangli flood marathi news
सांगली: महापूर काळात बचाव कार्यासाठी सैन्य दलाची तुकडी तैनात

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सध्या पावसाचे प्रमाण तसेच कोयना धरणातून विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले असले तरी गाफील राहून चालणार नाही.

panchaganga river
पंचगंगा धोका पातळीच्यावर कायम; सांगलीतील ८० कैदी कोल्हापुरात हलवले

जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा धोका जाणवू लागला आहे. गेल्या पाच दिवसांच्या तुलनेत आज पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते.

Heavy rain BMW, Mercedes submerged in Gurgaon video viral on social media
“सगळचं संपलं…”, घरासकट BMW, Mercedes सारख्या महागड्या गाड्या गेल्या पाण्याखाली; तरुणानं शेअर केलेला VIDEO पाहून धक्काच बसेल

BMW, Mercedes submerged: गुरगांवमधील रहिवाशाने शेअर केलेला व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्स संतापले.

sangli flood marathi news
सांगली: पूरपातळीची माहिती देताना महापालिकेचा गलथानपणा, चौकशी करून कारवाई – पालकमंत्री

महापूराची धास्ती मनात असताना नदीतील पाणी पातळीबाबतची माहिती देत असताना महापालिकेच्या अधिकार्‍यांचा गलथान कारभार गुरूवारी समोर आला.

koyna dam marathi news
Koyna Dam: कोयनेचे दरवाजे दीड फुटांवर, पाणलोटात १२.३० इंच पाऊस; सांगली, कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर

Sangli- Kolhapur Rain Updates पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना पाणलोटक्षेत्रात सलग नऊ दिवसांच्या मुसळधार पावसाने कृष्णा, कोयना व पंचगंगा नद्यांकाठी दैना उडवली.

संबंधित बातम्या