Page 94 of फूड News
श्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागे धार्मिक तसेच शास्त्रीय कारणे देखील आहेत.
२९ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. याचनिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गटारीनिमित्त करता येतील अशा मटणाच्या खास पाककृती.
श्रावणच्या पवित्र महिन्यात उपवासाचे देखील नियम सांगितले आहेत जे आपण पाळले पाहिजे. तर जाणून घेऊया श्रावण महिन्यात उपवासाचे नियम.
व्यावसायिक स्पर्धेमुळे आजची दरवाढ उद्यावर जाणार, इतकीच तूर्तास दिलासादायक बाब आह़े
आता देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला वडापाव आपण खाऊ शकतो.
या पाककृती अतिशय सोप्या पण अत्यंत चविष्ट आहेत. त्यामुळे यंदाच्या गटारीला तुम्हाला हा वेगळा प्रयोग करुन बघता येईल…
जगभरातील बेडकांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या बाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आलाय.
पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते.
मोमोज खात असताना एका ५० वर्षीय व्यक्तीचा गुदरमरून मृत्यू झाल्याची घटना दिल्लीमध्ये घडली नुकतीच घडली आहे.
फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकेपासून चपाती बनवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स आहेत ज्याचा आवर्जून वापर करून बघा.
पनीर आणि टोफूमध्ये अधिक फायदेशीर काय आहे याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही.
लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील साकोळ जवळगा येथील मुलाचा निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील मुलीशी विवाह झाला.