Manasa Gopal, online food delivery
बर्फाच्या डोंगरात विश्वविक्रमाला गवसणी, 30000 km प्रवास अन् अंटार्कटिकात फूड डिलिव्हरी, भारताच्या तरुणीचा Video होतोय Viral

अजब कामगिरी करुन या तरुणीने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

Zomato
Zomato Layoff: ट्विटर, मेटा, अ‍ॅमेझॉननंतर आता झोमॅटोमध्येही होणार कर्मचारी कपात; ‘हे’ आहे कारण…

Zomato Layoff: आता झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांचीही कपात होणार आहे. कंपनीने ‘हे’ कारण दिले आहे.

Railway प्रवाशांसाठी खुशखबर! आता प्रवाशांना मिळणार आवडीचं जेवण; ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा मेनू बदलणार

Indian Railway: प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. रेल्वेतील खानपान सेवा सुधारण्यावर आता रेल्वे मंत्रालय भर देणार आहे.

indias population has increased and edible oil has to be imported
क.. कमॉडिटीचा : अडला हरी म्हणून जीएम मोहरी

खाद्यतेलाच्या बाबतीत संपूर्ण स्वावलंबन निदान १५-२० वर्षे दूर आहे आणि आयातनिर्भरता कमी करणे एवढेच आपल्या हाती आहे. मग परिस्थितीच्या रेट्यामुळे…

15 Photos
Photos: नितीन गडकरी म्हणतात स्ट्रीट फूडच्या बाबतीत मुंबई जगात भारी! म्हणाले, “सुरक्षारक्षकांना घरी पाठवून…”

नितीन गडकरींनी मुलाखतीत मुंबईतील स्ट्रीट फूडचा एक किस्साही सांगितला.

Celibrites
9 Photos
Photos : फिटेस्ट बॉलीवूड सेलिब्रिटींचे आवडते चीट फूड

चित्रपटसृष्टीतील मोठे नाव असलेल्या बॉलीवूड सेलिब्रिटींनाही चीट फूड खायला आवडते, पाहा तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचे चीट फूड कोणते…

diwali, food, murukku
करून पाहा: प्रांतोप्रांतीचा आगळावेगळा फराळ!

लाडू- करंज्या- चकल्या- कडबोळी हल्ली नेहमीची झालेली असताना जाणून घेऊ या भारतात प्रांतोप्रांती केले जाणारे काही आगळे फराळाचे पदार्थ. आपल्या…

diwali-sweet
दिवाळीपूर्वी मुंबईत मोठी कारवाई; २३ लाख ७४ हजारांची भेसळयुक्त मिठाई जप्त

भेसळयुक्त तूप आणि खाद्यतेलाचा साठा जप्त केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने आता भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे.

18 percent GST on Paratha
“ब्रिटिशांनी सुद्धा…” पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी लावल्यानं अरविंद केजरीवाल संतापले, महागाईवरुन भाजपाला फटकारलं!

१८ % GST On Paratha: केंद्र सरकारकडून आकारला जाणारा जास्त जीएसटी देशातील महागाईचं मुख्य कारण आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी…

संबंधित बातम्या