Page 5 of फुटबॉल News
सामना अतिरिक्त वेळेतच जाणार हे स्पष्ट दिसत असताना अतिरिक्त वेळेच्या पूर्वार्धात पोर्तुगालच्या रोनाल्डोला मिळालेली पेनल्टीची संधी साधता आली नाही.
ज्युड बेलिंगहॅमच्या अलौकिक कौशल्यामुळे रविवारी इंग्लंडला युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखता आले.
खेळाच्या मैदानातली लैंगिक असमानता कमी होत असली तरीही अजूनही खेळाशी संबंधित अन्य क्षेत्रांमध्ये महिला प्रतिनिधित्व पुरेसं दिसत नाही.
लाने आपली विजयी लय कायम राखताना मेक्सिकोला १-० अशा फरकाने नमवत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित…
विजयासह बाद फेरीत प्रवेश; क्वारात्सखेलियाची चमक
अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात चिलीला १-० अशा फरकाने नमवले.
यंदाच्या युरो स्पर्धेत केवळ एक विजय आणि दोन सामन्यांत बरोबरी अशी कामगिरी राहिल्यानंतर इंग्लंड संघाच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात…
गोलरक्षक डॉमिनिक लिवाकोविचने उजवीकडे झेप घेत चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या आणि क्रोएशियाच्या पदरी निराशा पडली.
सामन्यात गोलजाळीच्या दिशेने तब्बल १८ फटके मारल्यानंतरही जर्मनीच्या पदरी फुलक्रुगच्या अचूक हेडरपर्यंत निराशाच पडली होती.
अरौजोने सामन्याच्या १६व्या मिनिटाला गोलकक्षाच्या रेषेवरून चेंडूला अचूक गोलजाळीची दिशा दिली. पनामाने उत्तरार्धात आपला खेळ कमालीचा उंचावला होता.
मेक्सिकोने संघर्षपूर्ण लढतीत जमैकाचा १-० असा पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
बेल्जियमच्या विजयामुळे इ-गटातून बाद फेरीसाठी कमालीची चुरस निर्माण झाली असून, चारही संघांचे तीन गुण आहेत.