Page 6 of फुटबॉल News
गोल करण्याच्या संधी दोन्ही संघांकडून गमाविण्यात आल्यानंतर युरो फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स व नेदरलँड्स यांच्यातील सामन्याला उत्तरार्धात नेदरलँड्सला नाकारण्यात आलेल्या गोलमुळे निर्माण…
तीन युरो चषक विजेत्या स्पेनने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करत यंदाच्या युरो फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
गतविजेत्या अर्जेंटिना संघाने यंदाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या मोहिमेला विजयी सुरुवात केली. अर्जेंटिनाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कॅनडाचा २-० असा पराभव…
अनुभवी आक्रमकपटू झेर्दान शकिरीच्या शानदार गोलमुळे स्वित्झर्लंडने पिछाडीवरून पुनरागमन करताना युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवला.
ऑस्ट्रियाच्या खेळाडूकडून पूर्वार्धात झालेल्या स्वयंगोलमुळे फ्रान्सला युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात करण्यात यश आले.
क्लब फुटबॉलमध्ये रेयाल माद्रिदसाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर ज्युड बेलिंगहॅमने युरो अजिंक्यपद स्पर्धेतही आपली लय कायम राखली आहे.
सामन्याच्या अवघ्या २३व्या सेकंदाला गोल स्वीकारल्यानंतरही गतविजेत्या इटलीने युरो फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. इटलीने अल्बेनियाचा २-१ असा पराभव केला.
सातत्याने राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याची खासियत असलेल्या आघाडीपटू वाऊट वेघोर्स्टने पुन्हा एकदा आपला लौकिक दाखवून देत युरो फुटबॉल स्पर्धेत रविवारी…
जर्मनीची आक्रमकता, पासिंग आणि गोल जाळीच्या दिशेने त्यांनी मारलेले फटके सगळेच स्कॉटलंडच्या खेळाडूंमध्ये धडकी भरवणारे होते.
भारतासारख्या क्रिकेटला ‘धर्म’ मानणाऱ्या देशात फुटबॉलचे गारूड रुजायला सुरुवात झाली गेल्या दोन दशकांत
जर्मनीमध्ये नुकतीच सुरू झालेली ‘युरो स्पर्धा’ आणि येत्या आठवड्यापासून अमेरिकेत सुरू होणारी ‘कोपा अमेरिका’ ही जगभरातील फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणीच.
क्रोएशिया आणि स्पेन या दोन संघांत यंदाच्या युरो स्पर्धेतील पहिली लढत होईल तेव्हा अनुभवाला तरुणाईचे आव्हान राहणार आहे