Associate Sponsors
SBI

Page 71 of फुटबॉल News

चेल्सीचा बसेलवर रोमहर्षक विजय

डेव्हिड लुइझ ठरला विजयाचा शिल्पकार युरोपा लीग फुटबॉल स्पर्धा डेव्हिड लुइझने अतिरिक्त वेळामध्ये केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने एफ.सी. बसेल संघाचा…

डार्टमंडकडून रिअल माद्रिदचा धुव्वा

आघाडीवीर रॉबर्ट लेवानडोव्हस्की याने केलेल्या चार गोलांच्या बळावर बोरुसिया डॉर्टमंडने घरच्या मैदानावर स्पॅनिश लीगमधील बलाढय़ संघ समजल्या जाणाऱ्या रिअल माद्रिदचा…

मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद

रॉबिन व्हॅन पर्सीने पहिल्या सत्रातच झळकावलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने अ‍ॅस्टन व्हिलाचा ३-० असा पराभव करून इंग्लिश प्रीमिअर लीगच्या २०व्या…

बार्सिलोनाविरुद्धच्या अग्निपरीक्षेसाठी बायर्न म्युनिच सज्ज

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्याला मंगळवारी सुरुवात होणार असून स्पॅनिश लीगमध्ये आघाडीवर असणाऱ्या बार्सिलोनाविरुद्धच्या अग्निपरीक्षेला बायर्न म्युनिचला…

बार्सिलोना, रिअल माद्रिद विजयी

बार्सिलोना लिवान्टेला नमवत तर रिअल माद्रिदने रिअल बेटिसवर विजय मिळवत स्पॅनिश फुटबॉल प्रीमिअर लीग स्पर्धेत विजयाची नोंद केली. चॅम्पियन्स लीग…

पुण्याकडून एअरइंडियाचा धुव्वा

एकतर्फी झालेल्या लढतीत पुणे फुटबॉल क्लबने मुंबईच्या एअर इंडियाचा ६-० असा धुव्वा उडविला आणि आयलीग फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजय नोंदविला.…

मँचेस्टर सिटीचा विगानवर विजय

मँचेस्टर युनायटेड आणि वेस्ट हॅम युनायटेड यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत सुटल्यामुळे मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावण्यासाठी अद्याप…

फुटबॉल विश्वचषक, ऑलिम्पिक सुरक्षित

ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना विश्वास बोस्टन मॅरेथॉनच्या वेळी झालेला हल्ला दुर्दैवी आहे. आम्ही या हल्ल्याच्या तपासाचा कसून अभ्यास करत आहोत. मात्र या…

मँचेस्टर सिटीचा चेल्सीवर विजय

मँचेस्टर सिटीने चेल्सीचा प्रतिकार मोडून काढत एफए चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. समीर नास्रीने पहिल्या तर सर्जिओ अ‍ॅग्युरोने…

व्हॅलेन्सिया-इस्पान्योल लढत बरोबरीत

व्हॅलेन्सिया आणि इस्पान्योल यांच्यातील लढत ३-३ अशी बरोबरीत सुटल्यामुळे व्हॅलेन्सियाने स्पॅनिश लीग (ला लीगा) फुटबॉल स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर मजल मारण्याची…

यवतमाळमध्ये मंगळवारपासून राज्य फुटबॉल स्पर्धा

स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलाच्या जवाहर नेहरू क्रीडांगणावर न्यू लाइक असोसिएशन व यवतमाळ जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खुल्या…

बार्सिलोना उपांत्य फेरीत

बार्सिलोनाने पॅरिस सेंट-जर्मेनवर मात करत तर बायर्न म्युनिचने ज्युवेन्टसला नमवत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. गेल्या आठवडय़ात…