Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

मोहन बागानविरुद्ध विजयाची संधी पुण्याने दवडली

शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत पुणे क्लबने बलाढय़ मोहन बागान संघाविरुद्ध २-० अशी आघाडी असतानाही बरोबरी स्वीकारली आणि आयलीग फुटबॉल स्पर्धेत…

ला लीगा/इंग्लिश प्रीमिअर लीग : बार्सिलोनाचा दणक्यात विजय

लिओनेल मेस्सीने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेच्या नव्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली. अ‍ॅथलेटिक बिलबाओचा ५-१ ने…

ब्राझीलच्या प्रशिक्षकपदावरून मेनेझेस यांची हकालपट्टी

पाच वेळा फिफा विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या ब्राझीलच्या प्रशिक्षकपदावरून मॅनो मेनेझेस यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे मायदेशात २०१४मध्ये होणाऱ्या…

‘देवगिरी’तर्फे फुटबॉल बक्षिसांच्या रकमेत वाढ

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मधुकरराव मुळे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित फुटबॉल स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, महाविद्यालयाचे सदस्य अजित…

बार्सिलोना बाद फेरीत

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा चेल्सी स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता बार्सिलोना आणि बायर्न म्युनिच या संघांनी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत बाद फेरीत धडक…

डेव्हिड बेकहॅमचा गॅलेक्सीला अलविदा!

पुढील महिन्यात लीग अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान लॉस एंजेलिस गॅलॅक्सी संघाचे अखेरचे प्रतिनिधित्व केल्यानंतर महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम गॅलेक्सीला अलविदा करणार आहे.…

मेस्सीचा दुहेरी धमाका

तुफान फॉर्मात असणाऱ्या लिओनेल मेस्सीने आपल्या कामगिरीत सातत्य राखले असून त्याने साकारलेल्या दोन गोल्सच्या बळावर बार्सिलोनाने झारागोझावर ३-१ असा विजय…

अर्जेटिनासाठी मेस्सीची दमदार कामगिरी

बार्सिलोना क्लबसाठी गोलांचा सपाटा लावणारा लिओनेल मेस्सी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना मात्र अपयशी ठरतो, अशी टीका त्याच्यावर गेली काही वर्षे…

खेळाचे आनंददायी प्रशिक्षण देणे महत्त्वाचे -क्लेव्हेरिया

लहान मुलांना कोणत्याही खेळाचे प्रशिक्षण द्यावयाचे असेल तर त्यांना या खेळाचा आनंद देत त्याद्वारे स्पर्धात्मक प्रशिक्षण दिल्यास चांगले खेळाडू घडतात,…

मेस्सीने पेलेंचा विक्रम मोडला एका वर्षांत झळकावले ७६ गोल

एका कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक गोल करण्याचा पेले यांचा विक्रम लिओनेल मेस्सी याने मागे टाकला. याशिवाय त्याने २०१२मध्ये ७६ गोल झळकावण्याची…

इंटर मिलानचा दणदणीत विजय

इंटर मिलान आणि लिऑन यांची विजयी घोडदौड कायम राखत युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत मजल मारली आहे. मात्र गतविजेत्या…

मँचेस्टर युनायटेडची आगेकूच

मँचेस्टर युनायटेडने पिछाडीवरून मुसंडी मारत ब्रागा संघाचा ३-१ असा पराभव करून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली आहे.

संबंधित बातम्या