वन विभाग News
परिस्थिती चिघळण्यापूर्वीच वनविभागाचे रक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी केली आणि वाघाला तेथून हाकलले.
झारखंडच्या जंगलात प्रवेश केलेल्या ‘झीनत’ या वाघिणीला परत आणण्यासाठी ओडिशाच्या वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ वनविभाग अंतर्गत येणाऱ्या खंभाडी- कोतुर्ली गावात दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
किटाडी जंगल परिसरात नागरिकांनी वाघ पाहण्यासाठी गर्दी केली पोलीसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
झाडांची कत्तल का करण्यात आली याबाबत फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडचे भंडारा विभागाचे निखिल राऊत यांना विचारणा केली असता…
जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाने तीव्र रूप धारण केले आहे. २०२१ ते २०२४ या चार वर्षांच्या काळात तब्बल ५९ वाघ आणि ३९…
तपासणीच्यावेळी त्याचे प्रचंड निर्जलीकरण झाले होते आणि ते उपासमारीने त्रस्त होते. त्या पिल्लाचे वजन फक्त ३२० ग्रॅम होते आणि डोळेही…
आई घरी पोहचवली नाही म्हणून मुलगा महादेव येरमलवार व राकेश येरमलवार तथा गावकरी यांनी जंगलात रात्री शोध घेतला, पण कुठेही…
चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वीच बीएनएचएसने टॅगिंग केलेल्या गिधाडांपैकी तीन गिधाडे मृतावस्थेत सापडली, तर आता पुन्हा एक टॅगिंग केलेले गिधाड नागपूरजवळ…
नाशिकच्या हवेत खैर तस्करी प्रकरणाचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत पाेहाेचल्याने मंगळवारी नाशिकच्या वन विभागाने तालुक्यातील तीन कातभट्ट्यांवर छापा टाकला.
जिल्ह्याचा विकास रखडण्यामागे वनविभागाचेच अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप गडकरी यांनी केला.
ब्रह्मगिरी कृती समितीच्या वतीने डोंगरफोडीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले आंदोलन मंगळवारी स्थगित करण्यात आले.