Page 14 of वन विभाग News
वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याने वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार केल्याची धक्कादायक घटना चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात मंगळवार २४ ऑक्टोबररोजी उघडकीस आली.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व नेमबाज अजय मराठे यांच्या चमूने ही कामगिरी केली.
अंधश्रद्धेमुळे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
ओडिशातील जंगल परिसरातील खाणीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उत्खननामुळे पारंपरिक अधिवास बाधित होऊन स्थलांतरित झालेला २३ रानटी हत्तींचा कळप २०२१…
महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात गवताळ सफारी सुरू करण्यात येत आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यात तो सुरू होण्याची शक्यता…
दोन वाघांची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने सोमवारी गुवाहाटी येथून बावरीया टोळीच्या आणखी पाच आरोपींना अटक केली आहे.
या संपूर्ण प्रकल्पाची किंमत ८० लाख रुपयांच्या जवळपास आहे. चोरबाहुली येथील बोरबन येथे हत्तींच्या संगोपनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली उद्यान रविवारपासून पर्यटनासाठी खुले करण्यात आले असून याचा शुभारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरापासून जवळच असलेल्या विल्होळी परिसरात काही दिवसांपासून ग्रामस्थांना दिसणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या जाळ्यात सापडला.
‘वनदुर्गा’ हा सोहळा यावर्षी आसाममधील गुवाहाटी येथे येत्या चार ते आठ डिसेंबरदरम्यान आयोजित केला जाणार आहे.
या मित्रांपैकीच एकाने शिजलेले मटन काढून ठेवले होते. त्यातून वाद झाला. त्यापैकीच एकाने वन खात्यास ही माहिती कळविली.