Page 2 of वन विभाग News
निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली…
नुकतीच वन सर्वेक्षण विभागाने २०२३ ची भारतातील वनांचे प्रमाण आणि स्थिती दर्शविणारी आकडेवारी जाहीर केली.
पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील गवताळ प्रदेशात वनविभागाच्या वतीने राज्यात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या ‘ग्रासलँड सफारी’ उपक्रमाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून वाघाने तब्बल ५०० किलोमीटरचे स्थलांतर करत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
मालाडमधील प्राण्यांच्या दहनवाहिनीसाठी वापरल्या जाणाऱ्या पीएनजीच्या खर्चात बचत झाल्याने पालिकेवरील आर्थिक ताण काही अंशी कमी झाला आहे.
जवळजवळ वर्षभराच्या विलंबानंतर केंद्र सरकारने शनिवारी ‘आयएसएफआर’ जाहीर केला. यामध्ये दोन वर्षांत देशाचे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दाखविण्यात आले आहे.
पुरातत्त्व विभागाच्या आकांक्षा रॉय चौधरी यांना २५ नोव्हेंबर २०१९ला रोहित पक्ष्याचे अस्तित्व लोणार विवरात आढळून आले.
परिस्थिती चिघळण्यापूर्वीच वनविभागाचे रक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी केली आणि वाघाला तेथून हाकलले.
झारखंडच्या जंगलात प्रवेश केलेल्या ‘झीनत’ या वाघिणीला परत आणण्यासाठी ओडिशाच्या वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ वनविभाग अंतर्गत येणाऱ्या खंभाडी- कोतुर्ली गावात दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन होताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
किटाडी जंगल परिसरात नागरिकांनी वाघ पाहण्यासाठी गर्दी केली पोलीसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
झाडांची कत्तल का करण्यात आली याबाबत फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडचे भंडारा विभागाचे निखिल राऊत यांना विचारणा केली असता…