Page 3 of वन विभाग News
वातानुकूलीत यंत्रणेचा पर्याय देखील या गर्मीपुढे नापास ठरला आहे. माणसांची जिथे हे हाल आहेत, तिथे जंगलातल्या प्राण्यांचे काय होत असेल?
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात (कोर झोन) ‘टी ११४’ ही वाघीण रस्त्यावर आली असता जिप्सी वाहनचालकांनी तिची वाट रोखून धरली.
जिल्ह्यात १९९५ पूर्वी ठिकठिकाणी ही गिधाडे आढळून येत होती.
महसूल क्षेत्रालगत असलेल्या वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात अवैधपणे गौण खनिज काढण्यात आल्याचे निदर्शनास आले.
जंगल आणि वन्यप्राण्यांबाबत लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने बुद्धपौर्णिमेच्या दिवशी मचाण उपक्रम सुरू करण्यात आला.
घाटकोपर मधील लक्ष्मीनगर येथे सोमवारी रात्री २९ मृत फ्लेमिंगो आढळले.
उन्हाची काहिली वाढत असून अद्याप कथित नवतपा येणे बाकीच आहे. अशा स्थितीत मनुष्यप्रणी हवालदिल झाल्याची स्थिती असतानाच अरण्य प्रदेशात प्राण्यांची…
भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर या वन्यप्राण्यांसाठी जीवदान देणारे केंद्र ठरते आहे. आजवर हजारो वन्यप्राण्यांवर या केंद्रात उपचार झाले आहेत,…
बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट मांजर नरहर गावाजवळ आढळून आले. ज्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपद्वारे छायाचित्र घेण्यात आले ते…
सागरेश्वर आणि राधानगरी अभयारण्यासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये २२ व २३ मे रोजी बौध्द पौर्णिमेदिवशी प्राणीगणना करण्यात येणार आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात शिकार आणि अवैध वन्य प्राण्याच्या अवयवांचा चोरटा व्यापार रोखण्यासाठी कोल्हापूरमध्ये सायबर सेल सुरू करण्यात आला आहे.