विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार, शिर व तीन पंजे गायब विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार केल्याची धक्कादायक घटना चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात मंगळवार २४ ऑक्टोबररोजी उघडकीस आली. By लोकसत्ता टीमOctober 24, 2023 20:12 IST
नागपूर : धान कापणीला गेलेल्या महिलेवर हल्ला करणारी वाघिण जेरबंद ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व नेमबाज अजय मराठे यांच्या चमूने ही कामगिरी केली. By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 16:21 IST
दुर्मिळ ‘मांडूळ’ सापाला जीवदान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘या’साठी होते तस्करी अंधश्रद्धेमुळे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. By लोकसत्ता टीमOctober 22, 2023 13:29 IST
उत्तर गडचिरोलीवरील ‘हत्ती’संकट अधिक गडद!; शेतीसह मनुष्यहानी रोखण्याचे वनविभागासमोर आव्हान ओडिशातील जंगल परिसरातील खाणीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उत्खननामुळे पारंपरिक अधिवास बाधित होऊन स्थलांतरित झालेला २३ रानटी हत्तींचा कळप २०२१… By सुमित पाकलवारOctober 20, 2023 09:26 IST
आता गवताळ प्रदेशातही पर्यटन होणार; राज्यातील ‘हा’ पहिलाच प्रयोग पुणे, सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात गवताळ सफारी सुरू करण्यात येत आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यात तो सुरू होण्याची शक्यता… By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2023 15:55 IST
दोन वाघांची शिकार, बावरीया टोळीच्या आणखी पाच जणांना अटक दोन वाघांची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने सोमवारी गुवाहाटी येथून बावरीया टोळीच्या आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 16, 2023 18:00 IST
राज्यातील पहिला “हत्ती कॅम्प” दुर्लक्षित; परराज्यांतील हत्तींसाठी मात्र लाखोंची उधळण प्रीमियम स्टोरी या संपूर्ण प्रकल्पाची किंमत ८० लाख रुपयांच्या जवळपास आहे. चोरबाहुली येथील बोरबन येथे हत्तींच्या संगोपनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 16, 2023 15:38 IST
चांदोली अभयारण्य पर्यटनासाठी खुले सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली उद्यान रविवारपासून पर्यटनासाठी खुले करण्यात आले असून याचा शुभारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 15, 2023 18:47 IST
नाशिक:विल्होळीत बिबट्या जेरबंद शहरापासून जवळच असलेल्या विल्होळी परिसरात काही दिवसांपासून ग्रामस्थांना दिसणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या जाळ्यात सापडला. By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 18:10 IST
जंगलाच्या रक्षणकर्तीचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मान, “वनदुर्गा” सोहळा ‘वनदुर्गा’ हा सोहळा यावर्षी आसाममधील गुवाहाटी येथे येत्या चार ते आठ डिसेंबरदरम्यान आयोजित केला जाणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 11:52 IST
मारला चितळाच्या मांसावर ताव, उगारला वन खात्याने बडगा या मित्रांपैकीच एकाने शिजलेले मटन काढून ठेवले होते. त्यातून वाद झाला. त्यापैकीच एकाने वन खात्यास ही माहिती कळविली. By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 11:10 IST
वनविभागाकडून पहाडी पोपट जप्त पोलिसांनी त्याच्याकडून नऊ पोपट जप्त केले असून त्याने हे पोपट कोणाला विक्री केले त्याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे. By लोकसत्ता टीमOctober 11, 2023 11:58 IST
Video: अरुंधती आली परत! ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, म्हणाली, “जवळपास एक-दीड महिना…”
रात्रीस खेळ चाले…चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीतील पात्र उमेदवारांना रात्री उशिरा नियुक्तीपत्रांचे वाटप
आजचे राशिभविष्य: २८ जानेवारीला मेष, मिथुनसह ‘या’ राशींना मिळेल कौटुंबिक सौख्य व धनलाभ; तुमच्या राशीचा दिवस आनंदात जाणार का?
“माझ्याकडे सिक्स पॅक्स नाहीत, मला डान्सही येत नाही तरीही…”; २५ वर्षे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
दादर रेल्वेस्थानकाबाहेर ‘या’ लोकांकडून केली जातेय दंड वसुली; मुंबई पालिकेच्या कारवाईची ही कोणती पद्धत? VIDEO VIRAL
Video: अरुंधती आली परत! ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, म्हणाली, “जवळपास एक-दीड महिना…”
“…मग एसटीची दरवाढ नेमकी केली कोणी?” काँग्रेसचा प्रताप सरनाईकांना चिमटा; म्हणाले, “खात्याला वालीच नाही”
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय जान्हवी कपूर, भावाच्या गर्लफ्रेंडबद्दल वीर पहारिया म्हणाला…