development work sky Walk Chikhaldara amravati begin soon
अमरावती: चिखलदरा SKY WALK उभारणीचा मार्ग मोकळा; पावसाळ्यानंतर सुरू होणार काम

चिखलदऱ्यात होणारा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. त्यामुळे चिखलदरामध्ये राज्यातूनच नव्हे तर देश – विदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल, असा अंदाज…

Forest Guard Recruitment
वनरक्षक भरती, २१३८ जागांसाठी जाहिरात, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्ण संधी

प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्याच्या वतीने ‘वनरक्षक गट-क’ च्या २१३८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

khair tree smugglers attack forest staff nashik
नाशिक: खैराची तस्करी करणाऱ्यांची वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; दोन संशयित ताब्यात

याबाबत कांतीलाल चौधरी, योगेश चौधरी, नितीन राऊत यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

tigers, Tipeshwar sanctuary, forest department, management
वाघांच्या संख्येत वाढ, पण अधिवास क्षेत्र अपुरे; मानव-वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी टिपेश्वर अभयारण्याची प्रादेशिकला साद

वन्यजीव विभागाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे हे शक्य झाले आहे. वाघांना सामावून घेण्याची टिपेश्वर अभयारण्याची क्षमता संपली आहे.

138 animals record census Jalgaon Forest Department
जळगाव वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघ, तरस, अस्वलासह बिबटे; वनविभागाच्या गणनेत १३८ प्राण्यांची नोंद

मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्पासह यावल अभयारण्यात वन्यजीव, प्रादेशिक विभागात प्राणी गणना झाली.

leopard cage Artillery Centre nashik
नाशिक: आर्टिलरी सेंटरजवळ बिबट्या जेरबंद

आर्टिलरी सेंटर प्रशासनाने मुख्य वनरक्षक विवेक भदाणे यांच्याकडे परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्याविषयी पत्रव्यवहार केला होता.

Two leopard cubs found Kolambi forest ​​Washim district
वाशीम: बिबट्याच्या बछड्यांचा क्षणभर विसावा

मंगरूळपीर तालुक्यातील कोळंबी वनपरिक्षेत्रात २३ एप्रिल रोजी दोन बिबट्याची बछडे कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांच्या सावलीत विसावा घेत असल्याचे दिसून आले.

Lesser florican
विश्लेषण: अस्सल भारतीय तणमोर पक्षी नामशेष होण्याची चिन्हे का आहेत? त्याला वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न?

‘बस्टर्ड’ कुटुंबातील हा सर्वात लहान पक्षी असून पूर्वी तो भारतीय गवताळ प्रदेशात सहज आढळत होता.

संबंधित बातम्या