वन जमीन News

देशभरातील सुमारे १३ हजार चौरस किलोमीटरपेक्षा अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झाल्याची धक्कादायक बाब केंद्र सरकारच्या अहवालातून समोर आली आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बफर व कोअर क्षेत्रातील ६० गावामधील ३०० गुराख्यांसाठी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.

सीमा शुल्क विभाग आणि वन विभागाने पुणे रेल्वे स्थानक परिसरात नुकत्याच केलेल्या कारवाईत दोघांना अटक केली.

पाचगणी परिसरात शुक्रवारी सकाळी दुर्मीळ प्रजातीचे पांढरे शुभ्र सांबर आढळल्याने वन्यप्रेमी व निसर्गप्रेमींच्या भुवया उंचावल्या.

उरण- पनवेल परिसरातील २ हजार ३०० हेक्टर जमीनीवरील कांदळवन क्षेत्र वन विभागाने कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित केले आहे.

वनहक्क कायद्यातून मिळालेल्या महानगरांनजीकच्या जमिनी दीर्घ मुदतीचे भाडेकरार करून धनिक बळकावत असल्याच्या तक्रारी वन विभागाकडे करण्यात आल्या आहेत.

नुकतीच वन सर्वेक्षण विभागाने २०२३ ची भारतातील वनांचे प्रमाण आणि स्थिती दर्शविणारी आकडेवारी जाहीर केली.

जवळजवळ वर्षभराच्या विलंबानंतर केंद्र सरकारने शनिवारी ‘आयएसएफआर’ जाहीर केला. यामध्ये दोन वर्षांत देशाचे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दाखविण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वीच बीएनएचएसने टॅगिंग केलेल्या गिधाडांपैकी तीन गिधाडे मृतावस्थेत सापडली, तर आता पुन्हा एक टॅगिंग केलेले गिधाड नागपूरजवळ…

नाशिकच्या हवेत खैर तस्करी प्रकरणाचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत पाेहाेचल्याने मंगळवारी नाशिकच्या वन विभागाने तालुक्यातील तीन कातभट्ट्यांवर छापा टाकला.

उन्हाची काहिली वाढत असून अद्याप कथित नवतपा येणे बाकीच आहे. अशा स्थितीत मनुष्यप्रणी हवालदिल झाल्याची स्थिती असतानाच अरण्य प्रदेशात प्राण्यांची…

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट मांजर नरहर गावाजवळ आढळून आले. ज्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपद्वारे छायाचित्र घेण्यात आले ते…