Page 2 of वन जमीन News

सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात शिकार आणि अवैध वन्य प्राण्याच्या अवयवांचा चोरटा व्यापार रोखण्यासाठी कोल्हापूरमध्ये सायबर सेल सुरू करण्यात आला आहे.

तेलंगणात दोन शेतकऱ्यांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने २५ एप्रिलला दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर जंगलात एका शेतकऱ्यांस पायाखाली चिरडले.

भारतातील सर्वात छोटा पण वनराई व प्राण्यांच्या वैविध्याने समृद्ध अश्या बोर अभयारण्यात सध्या पाण्याचे संकट गडद झाले आहे.

गोंदिया वनक्षेत्रात शनिवारी कुजलेल्या अवस्थेतील वाघाचा मृतदेह आढळून आला. तर यापूर्वी नागपूर शहरालगत तसेच भंडारा वनक्षेत्रातही वाघाचा मृत्यू झाला असून…

अनेक नैसर्गिक संकटांवर मात करीत चिरनेरमध्ये आंबा पीक घेतले जात असून याच जंगलात आग लागल्याने शेतकऱ्यांच्या शेकडो आंबा झाडांची राख…

२० महिन्याचे हे दोन्ही वाघ शनिवारी रामदेगीच्या प्राचीन मंदिरातील हनुमानाच्या मूर्ती भोवती नतमस्तक होताना दिसून आले.

३ मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आहे . हा दिनविशेष लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये ताडोबा-अंधारी…

संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद (रा. नशिराबाद) अशी या संशयितांची नावे आहेत.

अर्थ जर्नलिझम नेटवर्क आणि इंटरन्यूज या संस्थांतर्फे आयोजित अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावरील कार्यशाळेचे उद्घाटन गाडगीळ यांच्या हस्ते झाले.

वसई महसूल विभाग व वन विभागाच्या जागांवर वसई पूर्वेतील बहुतांश आदिवासी नागरिक हे वर्षानुवर्षे राहत आहेत

सर्वेक्षणाचे उद्दिष्ट मगरीचे अंदाजे संख्या व पेंच व्याघ्र प्रकल्पामधील त्यांचे अस्तित्व माहिती करणे हे होते. तांत्रिक भागीदार म्हणून तिनसा इकॉलॉजीकल…

महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.