Page 2 of वनविभाग अधिकारी News
उन्हाची काहिली वाढत असून अद्याप कथित नवतपा येणे बाकीच आहे. अशा स्थितीत मनुष्यप्रणी हवालदिल झाल्याची स्थिती असतानाच अरण्य प्रदेशात प्राण्यांची…
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट मांजर नरहर गावाजवळ आढळून आले. ज्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपद्वारे छायाचित्र घेण्यात आले ते…
सागरेश्वर आणि राधानगरी अभयारण्यासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये २२ व २३ मे रोजी बौध्द पौर्णिमेदिवशी प्राणीगणना करण्यात येणार आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात शिकार आणि अवैध वन्य प्राण्याच्या अवयवांचा चोरटा व्यापार रोखण्यासाठी कोल्हापूरमध्ये सायबर सेल सुरू करण्यात आला आहे.
वन्यप्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या चिमुकल्या पिल्लांसाठी भारतातील पहिले स्वतंत्र उपचार केंद्र नागपुरात सुरू झाले आहे. या केंद्रात त्यांच्यावर उपचार तर केलेच…
तेलंगणात दोन शेतकऱ्यांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने २५ एप्रिलला दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर जंगलात एका शेतकऱ्यांस पायाखाली चिरडले.
सांगलीजवळ समडोळीमध्ये जनावराच्या गोठ्याजवळ आलेल्या मगरीला नागरिकांनी पकडून वन विभागाच्या हवाली केले. समडोळी गावा जवळ असलेल्या खाणीतून एक मगर शुक्रवारी…
‘रेडिओ कॉलर’ गळून पडल्याने वाघिणीचे लोकेशन एकाच जागी दाखवित होते. वनविभागाने पाहणी केली असता, ‘कॉलर’ दिसून आले.
वसईच्या किल्ला परिसरातील बिबट्या मागील १५ दिवसांपासून मोकाट असल्याने या भागातील नागरिकांचे जीवन बिबट्याच्या दहशतीमुळे विस्कळीत झाले आहे.
आरएफओ विवेक येवतकर यांनी वन्यजीव अधिनियमांना पायदळी तुडवत अभयारण्यातील कोअर झोनमध्ये स्वत:च्या खासगी वाहनाने प्रवेश केला.
भारतातील सर्वात छोटा पण वनराई व प्राण्यांच्या वैविध्याने समृद्ध अश्या बोर अभयारण्यात सध्या पाण्याचे संकट गडद झाले आहे.
सरकारी कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नाही आणि हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असेही पत्रात नमूद आहे.