Page 3 of वनविभाग अधिकारी News
पेंच व्याघ्रप्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वाराजवळ पूर्व पेंच वनक्षेत्राच्या कुटुंबा बीटमधील कक्ष क्र. ५३१ मध्ये वाघिणीचा मृत्यू झाला.
पौड रस्त्यावरील लोहिया आयटी पार्क परिसरात काही इसम पहाडी पोपट (ॲलेक्झांड्रियन) विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला रविवारी…
हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शनिवारी शिक्कामोर्तब झाले. परिसरातील एका शेतात आढळून आलेल्या बिबिट्याच्या नवजात बछड्याला वनविभाग आणि…
गोंदिया वनक्षेत्रात शनिवारी कुजलेल्या अवस्थेतील वाघाचा मृतदेह आढळून आला. तर यापूर्वी नागपूर शहरालगत तसेच भंडारा वनक्षेत्रातही वाघाचा मृत्यू झाला असून…
दीपाली चव्हाण प्रकरणाला तीन वर्षे उलटूनही तिला न्याय मिळाला नाही. याउलट वनखात्यात एकापाठोपाठ एक अशी प्रकरणे घडतच आहेत.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर छुप्या मार्गाने होणारी लाखोंची खैर तस्करी उघड करण्यात भाताणे वन विभागाला यश आले आहे.
रामशेज किल्ल्यास यावर्षी चारवेळा वणवा लागला. रोहिला घाटातील डाव्या बाजूचा वन डोंगर, घुमोडी, गणेशगाव तसेच त्र्यंबकेश्वर शेजारील पहिने वनक्षेत्र, खोरीपाडा…
मखमलाबादजवळील वडजाईमाता नगरात बिबट्याच्या मुक्त संचाराची घटना ताजी असतानाच सावरकरनगरच्या गोदा काठावरील आसारामबापू आश्रम परिसरात बिबट्या दिसला.
याशिवाय वन्य प्राण्यांच्या विविध प्रजाती, त्यांचे मृतदेह, शरीराचे अवयव यांबरोबर सेल्फी आणि फोटो काढणे हा देखील कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे,
गोंधळीपाडा येथील शेतकरी बाळाराम अंदाडे यांच्या पाळीव श्वानाची परिसरातील जंगलात बुधवारी शिकार झाल्याचे ग्रामस्थांना आढळून आले.
बोर प्रकल्पच्या बफर झोन मध्ये रेहकी गावात बिबट्याने हैदोस माजविला आहे. गत दोन दिवसात चार वासरांचा बळी गेला.
२० महिन्याचे हे दोन्ही वाघ शनिवारी रामदेगीच्या प्राचीन मंदिरातील हनुमानाच्या मूर्ती भोवती नतमस्तक होताना दिसून आले.