Associate Sponsors
SBI

Page 13 of जंगल News

चंद्रपूर : शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, हत्याराविना लढताना मजुराचा मृत्यू

शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर काटवन येथील कक्ष क्रमांक ७५६ मधील नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

Chandrapur Fire
बल्लारपूर पेपरमिलच्या कळमना बांबू डेपोला भीषण आग, संपूर्ण डेपो जाळून खाक, कोट्यावधींचे नुकसान

कोठारी मार्गावरील कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू डेपोला रविवारी (२२ मे) दुपारी २ वाजताचे सुमारास भीषण आग लागली.

VIDEO: नाशिकमध्ये मांजरीचे पिल्लू समजून चिमुकल्यांनी खेळवले बिबट्याचे बछडे, अन् ५ दिवसांनी…

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा…

सकाळी गिर्यारोहणाला गेले, पण परतलेच नाही; ठाण्यात संजय गांधी पार्कमध्ये ६२ वर्षीय गिर्यारोहकाचा मृत्यू

ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा भागात गिर्यारोहणासाठी गेलेल्या संजीव देशपांडे (६२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२७ फेब्रुवारी) उघडकीस…

forests
१० लाख झाडं लावून मानवनिर्मित जंगल, रेल्वेमार्गासाठी नुकसान भरपाईची रक्कम ऐकून चक्रावले अधिकारी

उत्तराखंडमध्ये माजी सनदी अधिकाऱ्याने लावलेल्या निर्माण केलेल्या जंगलाची जमीन अधिगृहीत करण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम ऐकून रेल्वे विभाग चक्रावला आहे.

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार… सात तास सुरु होता शोध; कारखाली लपून बसलेला असताना अडकला जाळ्यात

नाशिकमध्ये सोमवारी (३१ जानेवारी) बिबट्याने नागरी वसाहतीत घुसून तब्बल ७ तास लपंडाव केला. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.

लोकसत्ता विश्लेषण : व्याघ्रप्रकल्पांना पर्यटकांची प्रतीक्षा : विलंब का? स्थानिकांच्या अपेक्षा काय?

महाराष्ट्र सरकारने पर्यटनबंदीचा निर्णय घेतल्याने या हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.

tiger safe in India Reality and illusion
भंडाऱ्यात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, तोंडातून रक्त निघत असल्याचं आढळलं

भंडारा येथून ६ किलोमीटर अंतरावरील एका शेतशिवारात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता विश्लेषण : रेडिओ कॉलर लावूनही बिबट्या बेपत्ता कसा?

लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत.

VIDEO: रत्नागिरीत आढळला सुमारे ४०० वर्षांचा आफ्रिकन ‘बाओबाब’ वृक्ष, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये?

रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ४०० वर्षांहून अधिक जुना महाकाय आफ्रिकन बाओबाब वृक्ष आढळला आहे.

VIDEO: महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींना स्वयंरोजगाराची परवानगी नाही? पाहा नेमकं घडलं काय…

वनविभागाने महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींच्या उपजीविकेवरच गदा आणली आहे. नेमकं काय घडलं पाहुयात हा खास रिपोर्ट.

हिंगोलीत गरीब वनजमीन धारकांवर वनविभागाकडून अमानुष हल्ल्याचा आरोप, किसान सभेकडून जाहीर निषेध

हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गरीब वन जमीन धारकांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप…