Page 3 of जंगल News
तेलंगणात दोन शेतकऱ्यांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने २५ एप्रिलला दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर जंगलात एका शेतकऱ्यांस पायाखाली चिरडले.
टिपेश्वर जंगलाची सम्राज्ञी ‘आर्ची’ नामक वाघिणीने दर्शन दिल्याने रविनाची टिपेश्वर अभयारण्य सफारी सफल झाली. वाघिणीच्या दर्शनाने ती आनंदून गेली.
‘रेडिओ कॉलर’ गळून पडल्याने वाघिणीचे लोकेशन एकाच जागी दाखवित होते. वनविभागाने पाहणी केली असता, ‘कॉलर’ दिसून आले.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र. येथे वाघ हमखास दर्शन देतात असाच पर्यटकांचा अनुभव!
रविवारी सकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सोमनाथ सफारी प्रवेशद्वारालगतच्या वनक्षेत्रात “के मार्क” वाघीण तिच्या बछड्यांसाह तलावावर पाणी पिताना दिसली.
काही दिवसांपासून वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक नैसर्गिक संकटांवर मात करीत चिरनेरमध्ये आंबा पीक घेतले जात असून याच जंगलात आग लागल्याने शेतकऱ्यांच्या शेकडो आंबा झाडांची राख…
सर्वोच्च न्यायालयाने जिम कार्बेट व्याघ्रप्रकल्पाच्या परिघीय आणि बफर क्षेत्रात सफारीला परवानगी दिली, पण मुख्य भागात व्याघ्रसफारीवर बंदी घातली.
जगातील सर्वात मोठे फूल कोणते? त्याचा वास कसा असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं खाली दिली आहेत. पाहा जगातील सर्वात मोठ्या…
१० वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात काळवीट नाही असेच मानले जात होते, परंतु ते भद्रावती तालुक्यात दिसले आणि तेव्हापासून ते कधी कोरपणा…
देशभरातील अनेक प्राणीसंग्रहालयातून प्राण्यांचे ‘वनतारा’त हस्तांतरण केले जात आहे. सरकारीच नाही तर खासगी बचाव व पुनर्वसन केंद्रातील प्राणी तेथे नेले…
केंद्रीय पर्यावरणमंत्री म्हणून जयराम रमेश यांची कारकीर्द वगळली तर सरकारांची भूमिका जंगलप्रेमी अशी कधी दिसली नाही