Page 4 of जंगल News
मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढत चालला आहे. वन्यप्राणी प्रामुख्याने हत्ती, वाघ, रानडुक्कर यांनी लोकवस्तीत शिरून हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. केरळ…
महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली.
“होरी” ही वाघीण नसून महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील मलबार पायड हॉर्नबिल (पक्षी) आहे.
शिकार केलेल्या चिमण्या घेऊन आरोपी येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून आमगाव बिटचे वनपाल आणि वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर पोहोचून या…
वणी तालुक्यातील सुकनेगाव जंगलातील एका तलावाकाठी वाघांच्या दोन बछड्यांचा चार दिवसांपूर्वी भुकेने व्याकुळ होऊन मृत्यू झाला होता.
विदर्भात मंजूर करण्यात आलेले १३१ सिंचन प्रकल्प जंगलांमुळे प्रभावित असल्याची माहिती मुख्य सचिवांनी न्यायालयाला दिली.
शहराजवळील आखातवाडा तलावावर ‘कलहंस’ युगूलाचे दर्शन घडले असून पक्षीमित्रांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवर जंगलात शनिवारी यावल प्रादेशिक वनविभागातर्फे लावण्यात आलेल्या उच्चक्षमतेच्या ट्रॅप कॅमेर्यात पट्टेदार वाघाची छबी कैद झाल्याची…
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडे वाघांच्या मृत्यूविषयी वेगवेगळी आकडेवारी उपलब्ध आहे. यातून संभ्रम निर्माण…
शरीरावर असणाऱ्या काळ्या, पिवळ्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या नक्षीमुळे दुसऱ्या प्रजातीला ‘निमस्पिस सुंदरा’ असे नाव देण्यात आले आहे.
वन विभागाने कोल्ह्याला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे.