फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
युरोपमधील मोठा आणि प्रगत देश असलेल्या फ्रान्सला सध्या ढेकणांच्या समस्यांनी ग्रासल्याची चर्चा आहे. राजधानी पॅरिससह अनेक शहरांमध्ये ढेकणांचा प्रादुर्भाव वाढला…