fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असलेले सोमनाथ बनकर हे २००८ मध्ये पुणे महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात पर्यवेक्षक…

Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी

गरीब कुटूंबांमधील १२ तरुणांच्या बँक खात्यांद्वारे १२५ कोटींची उलाढाल झाल्याप्रकरणी संशयित सिराज अहमद मेमन यास छावणी पोलिसांनी अटक केली आहे.

ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार

दोन हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा सनदी लेखापाल (सीए) अंबर दलाल विरोधात दाखल गुन्ह्यांत सक्तवसुली संचलनालयाने २२…

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक

चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात तरुणीने वेळोवेळी १३ लाख ३२ हजार रुपये जमा केली. त्यानंतर चोरट्यांनी तरुणीला आणखी रक्कम पााठविण्यास सांगितले.

Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हा आदेश निघाल्यामुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

The incident took place in Mumbai and an FIR to the tune was lodged on Tuesday, the Oshiwara police said on Thursday. (Representative Image)
Mumbai Crime : जुनं फर्निचर विकायला गेली मुंबईकर महिला, साडेसहा लाखांचा ऑनलाईन गंडा! नेमकं काय घडलं?

Mumbai Crime : मुंबईतल्या ओशिवरा या ठिकाणी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

fake doctor defrauded old woman
मुंबई: तोतया डॉक्टरकडून शस्त्रक्रियेच्या नावाखाली वयोवृद्ध महिलेची लाखोंची फसवणूक

एका तोतया डॉक्टरने गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करून दिल्याचा बनाव रचत वृध्द महिलेकडून लाखो रुपये उकळल्याची घटना अंधेरीत उघडकीस आली आहे.

person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
लंडनमधील मैत्रिणीकडून वयोवृद्धाची लाखोंची फसवणूक

महिलेने परदेशी चलनासह आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडल्याची बतावणी करून तक्रारदाराला विविध खात्यात रक्कम जमा करण्यास भाग पाडले.

senior scams increasing
फसवे फोन कॉल ते ऑनलाइन हस्टलिंग; आजी-आजोबांच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले; कारण काय? संरक्षणात्मक उपाय काय?

Senior scams increasing despite awareness तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे प्रमाण चिंताजनक दराने वाढत आहे.

senior citizen cheated, Varad Properties,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा

जमीन खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा…

fraud with the lure, virtual currency, Hadapsar police,
पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक, हडपसर पोलिसांकडून सहाजणांविरुद्ध गुन्हा

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोन कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

hibox scam bharati singh elvish yadav
हायबॉक्स गुंतवणूक घोटाळ्यात भारती सिंगसह एल्विश यादवचे नाव; काय आहे हा १००० कोटी रुपयांचा घोटाळा? प्रीमियम स्टोरी

Hibox investment scam सध्या हायबॉक्स गुंतवणूक घोटाळा चर्चेत आहे, कारण या घोटाळ्याप्रकरणी कॉमेडीयन भारती सिंग आणि बिग बॉस ओटीटी विजेता…

संबंधित बातम्या