Page 6 of फसवणूक News
डोंबिवलीतील एका व्यावसायिकाची तीन भामट्यांनी ५६ लाख ६४ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.
सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे.
गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
परदेशी चलन खरेदी व्यवहारात चोरट्यांनी तरुणाची एक लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
दोन दिवसांपूर्वी एका आयटी तज्ञाला सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घातला होता.
डेटिंग ॲपद्वारे ओळख करून हॉटेलमध्ये महागडी दारू व जेवणावर ताव मारून फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्याच्या दिनांकापासून फरार असून कोणत्याही नागरिकाला याबाबत माहिती असल्यास किंवा आरोपी आढळून आल्यास त्याची माहिती आर्थिक…
तक्रारीनुसार, कंपनी, संचालक व दलालांनी गुंतवणूकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून २०२२ पासून आतापर्यंत गुंतवणूक करण्यास भाग पाडले व…
नवटक्के यांनी प्रचलित कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीने, तसेच कोणता तरी हेतू ठेवून गुन्हे दाखल केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला…
या घटनेमुळे बार्शीतील शिक्षक वर्गात खळबळ माजली आहे. बार्शी शहर पोलीस आरोपी महादेव पालक याचा शोध घेत आहेत.
फसवणुकीची ही जुनी पद्धत असून तक्रारदार महिलेचे पैसे जमा करण्यात आलेल्या बँक खात्यांची माहिती मिळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार आशीष शेलार यांचा स्वीय साहाय्यक असल्याचे भासवणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली.