Page 97 of फसवणूक News
कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेत आíथक गैरव्यवहार केलेल्या अधिकार व ठेकेदारांची चौकशी व्हावी यासाठी बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये…
श्रवणयंत्रे आणि सोनोग्राफी मशीनच्या खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार असल्याची तक्रार सावळे यांनी पुराव्यानिशी केली होती.
विविध आमीषे दाखवून दुप्पट पैसे योजनांचा सुकाळ सुरूच असून अशा अनेक योजना देशभरात सुरू आहेत. त्यापैकी राज्यातील १६२ योजनांची माहिती…
राज्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास मंडळात झालेल्या घोटाळ्याची राज्यभर चर्चा असताना जिल्हा व्यवस्थापक सुग्रीव गोपाळ गायकवाड व लिपीक सुजित…
घरकुलांचे आमिष दाखवून शहरातील घरेलू महिला कामगारांना लाखो रुपयांना गंडा घातल्याची बाब नुकतीच पुढे आली आहे.
प्राप्तिकर खात्याचे अधिकारी असल्याचे सांगून दोघा भामटय़ांनी एका तरुणाला साडेसात लाख रुपयांना लुबाडल्याची घटना बुधवारी ठाण्यातील परबवाडी येथे घडली.
बनावट सात-बारा उताऱ्याआधारे कुळाची व इनामी जमीन खरेदी करणाऱ्या एस्सेल या सौरऊर्जा कंपनीच्या ७ संचालकांसह ३ दलाल, तत्कालीन तलाठी, सेवानिवृत्त…
पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून टाकळी ढोकेश्वरसह तालुक्यातील अनेकांना कोटय़वधींचा गंडा घालणारा भोंदूबाबा तसेच भोंदूबाबाची ओळख करून देणाऱ्या मध्यस्थांवर अंधश्रद्घा…
मोटारीने धडक दिल्याचा बनाव करून वादावादी करत चौघा भामटय़ांनी तीन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरून दुचाकीवरून पोबारा केला.
ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एकापेक्षा अधिक अभ्यासक्रम चालवतात, जागेची कमतरता तसेच अध्यापकांसह अन्य त्रुटींची माहिती दडवली आहे.
लग्नाचे आणि मोठय़ा पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्या महिलेला खोटे बोलून तिच्याकडून लाखो रुपये उकळले. मात्र,
पाझर तलावाच्या बांधकामामध्ये प्रत्यक्ष कामापेक्षा वाढीव कामाच्या मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेऊन, खोटा व बनावट दस्तऐवज तयार करून सरकारची १० लाख…