रायसोनी मल्टिस्टेटमध्ये सव्वा कोटींचा अपहार

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेच्या शहरातील शाखेत सव्वा कोटी रुपयांचा अपहार झाला असून, शाखा व्यवस्थापकासह सहाजणांविरुद्ध पोलीस ठाण्यात अपहाराचा…

खोटया कागदपत्रांच्या आधारे फसवणूक

‘विघ्नहर्ता बिल्डर्स’च्या नावाने खोटी लेटरहेड बनवून ग्राहकांना फसविण्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. भोईवाडा येथे ‘विघ्नहर्ता बिल्डर्स’चा बांधकाम प्रकल्प सुरु आहे.…

पंचावन्न रुपयांची कंपासपेटी खरेदी केली शहात्तर रुपयांना

सहल घोटाळ्यापाठोपाठ महापालिका शिक्षण मंडळातील कंपास खरेदी घोटाळा बाहेर आला असून ५५ रुपये किमतीची कंपासपेटी मंडळाने तब्बल ७६ रुपयांना खरेदी…

आणि ‘तो’ चक्क ‘ती’ झाली!

अमोल बनला सुहाना, जन्मगावी प्रकटला तेव्हा.. त्याचे ते बाईचे रूप पाहून अख्खे देऊळगांव कुंडपाळ गाव तोंडात बोटे घालू लागले. सगळीकडे…

शून्य टक्के कर्जाच्या बोगस जाहिरातीद्वारे फसवणूक करणारा गजाआड

शून्य टक्क्याने कर्ज देण्याची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये देऊन लुटणाऱ्या तरुणाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. आकाश चॅटर्जी असे या तरुणाचे नाव…

‘पे अ‍ॅण्ड पार्क’च्या नावावर लुबाडणाऱ्या टोळीस अटक

चर्चगेट येथील आयकर भवनाशेजारील गल्लीमध्ये पे अ‍ॅण्ड पार्क असल्याचे सांगून वाहने उभी करणाऱ्या मुंबईकरांना प्रत्येकी १५० ते २०० रुपयांचा गंडा…

ऊस कापणी मजुरांच्या टोळीकडून शेतकऱ्यांची लूट!

ऊस कापणीसाठी यवतमाळ, परभणी व इतर जिल्ह्य़ांतून आलेल्या मजुरांच्या टोळीकडून जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. साखर कारखान्यांकडून संबंधित मजुरांना मजुरी…

फ्लॅट खरेदीत वृद्धेची फसवणूक; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

फ्लॅट खरेदीत फसवणूक केल्याच्या एका वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अरविंदा धुलाभाई मर्श…

पाऊण कोटींनी फसवणूक करणारा सूत्रधार अटकेत, अन्य पाच फरार

दोन वर्षांत गुंतवणुकीवर फ्लॅटसह दहापट रकमेचे आमिष दाखवून पाऊण कोटीने लुबाडणूक करणाऱ्या एका मुख्य ठगाला धंतोली पोलिसांनी अटक केली असून…

ई-तिकीट यंत्रांमधील गैरप्रकार; बेपत्ता यंत्र कोथरूडला सापडले

पीएमपीच्या कोथरूड डेपोतून मंगळवारी चोरीला गेलेले ई-तिकिटांचे यंत्र शनिवारी डेपोतच टाकून दिलेल्या स्थितीत आढळले. डेपोमधून यंत्र चोरीला गेल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी…

शेतकरी कर्जमाफी घोटाळ्याबाबत तपासणीचा अहवाल २० एप्रिलला

शेतकरी कर्जमाफी व कर्जसवलती योजनेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) दिलेल्या सूचनेनुसार सर्व जिल्हा व…

पालिका इमारतीच्या बोगस निविदाप्रकरणी १८ जणांविरोधात गुन्हा

बदलापूर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी निविदेची बोगस जाहिरात दिल्याप्रकरणी दोन माजी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक आदी १८ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा…

संबंधित बातम्या