Cyber thief cheated Wagholi youth of Rs 2746 lakh with online task
सायबर चोरट्यांकडून तरुणाची २७ लाखांची फसवणूक, ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम

सायबर चोरट्यांनी वाघोलीतील एका तरुणाची ऑनलाइन टास्कच्या आमिषाने २७ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

Citizens are being duped into digital arrest traps created by cyber criminals
सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका महिलेला लाखाचा गंडा

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच सावंतवाडी येथील एकीला सायबर ठगांनी गंडा घातला आहे. या १.२६ लाखांचा गंडा घालणाऱ्या सायबर ठगांच्या…

thief stole Rs 80 000 worth of gold from elderly woman claiming aid
लाडकी बहीण योजनेतील पैसे वाटपाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक, हडपसर भागातील घटना

लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याच्या बतावणीने चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले

market yard police registred case for cheating onion trader from bengaluru
बंगळुरुतील कांदा व्यापाऱ्याची पाच लाखांची फसवणूक; मार्केट यार्ड भागातील एकाविरुद्ध गु्न्हा

शशीकुमार बंगळुरूमधील कांदा व्यापारी आहे. त्यांनी पुण्यातील मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारातून कांदा खरेदीसाठी बोरा याच्याशी संपर्क साधला होता.

pune By pretending to be policeman man cheated an elderly woman of Rs 14 crores
मुंबई : ११ कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी एकाला अटक; ३३ डेबिट कार्ड, १२ चेकबुक जप्त

शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७५ वर्षीय निवृत्त व्यक्तीची ११ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी ३२…

school girl and her brother molested by minors who threatened to kill her
ठाणे : वृद्धाची ६८ लाख रुपयांना फसवणूक

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचे भासवून एका भामट्याने ७८ वर्षीय व्यक्तीची ६८ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Mumbai cyber crime marathi news
७५ वर्षीय वृद्धाची ११ कोटींची सायबर फसवणूक, नामांकीत ब्रोकरच्या नावाने बनावट मोबाइल ॲप

शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७५ वर्षीय निवृत्त व्यक्तीची ११ कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा…

sana khan Instagram account
बालकावरील उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटींची फसवणूक, माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरून नागरिकांना मदतीचे आवाहन

बाळाला स्पाइनल मस्कुलर एट्रोपी हा आजार झाला असून त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी १७ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे आरोपींनी भासवले.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना

पादचारी ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ऐवज चोरून नेल्याच्या घटना सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात घडली.

संबंधित बातम्या