21 people were cheated of Rs 44 lakh with the lure of extra refund
दामदुपटीच्या आमिषाने सांगलीकरांची फसवणूक ; गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार का?

प्रारंभीच्या काळात गुंतवणूकदारांना दिलेल्या शब्दाप्रमाणे परतावाही देण्यात आला. मात्र जसजसा विस्तार होऊ लागला तसतशी दिरंगाई होत गेली.

Fraud of foreign nationals through fake call centers
ठाणे : बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्यांना अटक ; काॅलसेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणुक

ठाणे तसेच मुलुंड भागात काही ठिकाणी बोगस काॅल सेंटर चालू असून या माध्यमातून परदेशी नागरिकांची ॲानलाईन मार्फत फसवणूक केली जात…

loan app
लोनॲपच्या माध्यमातून धमकावून खंडणीची मागणी ; सायबर पोलिसांची बंगळुरूमध्ये कारवाई;  नऊजण अटकेत

लोनॲपच्या विरोधातील वाढत्या तक्रारींची दखल घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

dombivli teacher cheated of Rs two lakh by ftrake avel agent fraud news
पुणे : समाजमाध्यमावरील ओळखीतून तरुणाची आर्थिक फसवणूक ; वकिलाच्या विरोधात गुन्हा

समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीतून वकिलाने तरुणाची सहा लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

arrested
मुंबईः संशोधन संस्थेच्या नावाखाली सुमारे ६० कोटींची फसवणूक ; मुख्य आरोपीला गुजरातमधून अटक

तक्रारीनुसार, याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने नवी दिल्लीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक संशोधन विभागाला पत्र लिहिले होते.

FRAUD
पिंपरी: फ्लॅट खरेदीत महिलेची एक कोटींची फसवणूक ; हिंजवडीत १३ जणांवर गुन्हा दाखल

फ्लॅट खरेदी करताना एक कोटी रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने हिंजवडी पोलिसांकडे केली आहे.

lodha palawa investment firm 5 crore fraud with investors shilfata dombivali
कल्याण मध्ये वित्त पुरवठादाराची औषध विक्रेत्यांकडून फसवणूक

कल्याण पूर्वेतील एका वित्त पुरवठादाराची दोन औषध विक्रेत्यांनी ३५ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

Giving OTP to unknown person is costly Fraud of woman 1 lakh 54 thousand rupees
अज्ञात व्यक्तीला ओटीपी देणे पडले महागात ; महिलेची १ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक

“ओटीपी वा आपले बँक डीटेल्स देऊ नका” म्हणून सर्वांनाच सुचना दिल्या जातात. मात्र अशा सुचानाकडे डोळेझाक केल्याने ऑन लाईन आर्थिक फसवणूक…

lodha palawa investment firm 5 crore fraud with investors shilfata dombivali
पुणे : कर्ज मंजुरीच्या आमिषाने १०० ते १५० जणांची फसवणूक ; गुजरातमधून जोडपे अटकेत

कर्ज मंजुरीच्या आमिषाने १२ लाख ३० हजारांची फसवणूक करुन पसार झालेल्या एका तरुणीसह साथीदाराला गुजरातमधील सूरत शहरातून अटक करण्यात आली.

Fraud of Rs1.5 Crores through forged signatures Accused manager arrested in somiyya group mumbai
बनावट स्वाक्षरीद्वारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक ; आरोपी व्यवस्थापकाला अटक

आरोपी धनादेशावर वृद्ध महिलेची स्वत:च स्वाक्षरी करून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तातरित करीत होता.

case registered against woman manager withdrawing 48 lakhs from companys account mumbai
मुंबई : कंपनीच्या खात्यातून ४८ लाख काढल्याप्रकरणी महिला व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

मार्च २०२२ मध्ये लेखा विभागातील कर्मचारी आणि कोटकचा सहाय्यक यांना एका बिलात विसंगती आढळून आली.

संबंधित बातम्या